respond

SBI Alert | तुम्हालाही ही लिंक आली असेल तर चुकूनही क्लिक करू नका; बँकेचं खातं होईल रिकामं

तुमचं एसबीआय बँकेत खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची! तुम्हाला '... तर या लिंकवर क्लिक करा' असा मेसेज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा. एसबीआय खातेधारकांना अशा एसएमएसमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये, असा मेसेज आल्यास त्वरित डिलीट करावा असं बँकेकडून सांगण्यात आल आहे. 

May 23, 2022, 01:01 PM IST

जगासमोर सगळं सत्य उघड करू, पाकची अमेरिकेला धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानाला चांगलाच झटका बसलाय. आम्ही जगासमोर सगळं सत्य उघड करू, अशी धमकीच आता पाकिस्तानानं अमेरिकेला दिलीय. 

Jan 2, 2018, 08:47 AM IST

पाकिस्तानी पत्नीला व्हिजा मिळण्यासाठी पतीची सुषमा स्वराजांकडे याचना...

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे एका भारतीय व्यक्तीनं आपल्या पाकिस्तानी पत्नीला व्हिजा मिळण्यासाठी सोशल मीडियावरून मदत मागितली... आणि ट्विटरवर अॅक्टीव्ह असणाऱ्या सुषमा स्वराज यांनी या ट्विटर याचिकेला लगेचच प्रत्युत्तरही दिलं. 

Nov 5, 2016, 06:12 PM IST

मी सांगतो मोदींना कसं उत्तर द्यायचं ते - इमरान खान

भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार आणि पाकिस्तानच्या 'तेहरिक - ए - इंसाफ'चा अध्यक्ष इमरान खान यानं पुन्हा एकदा भारताविषयी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गरळ ओकलीय. 

Sep 29, 2016, 10:04 PM IST