republic day 2022

मुख्यमंत्र्यांची अडीच महिन्यांनी उपस्थिती, संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं

विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री आणि जनतेने उत्तर दिलं आहे - संजय राऊत

Jan 26, 2022, 02:52 PM IST

राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून नितीन गडकरी यांच्या चेहऱ्यावर प्रचंड अभिमान

चित्ररथाचे वर्णन करणारे शब्द जणू सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमून आणखी स्पष्ट कानांवर येत होते

Jan 26, 2022, 12:15 PM IST

Republic Day : राजपथावर विराट भारताची झलक आणि लष्करी सामर्थ्य

 Republic Day 2022 : आज देश आपला 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दिल्लीत सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात काही नावीन्य आणि बदल करण्यात आले आहेत. 

Jan 26, 2022, 08:57 AM IST
Importance Of 73 Republic Day 2022 PT2M22S

REPUBLIC DAY 2022 : मोनिकाSSSSS ओ माय डार्लिंग....; भारतीय नौदलाचा तडकता भडकता सराव

ही रंगीत तालीम साऱ्या देशाचं लक्ष वेधत आहे. 

 

Jan 20, 2022, 11:32 AM IST

75 वर्षात पहिल्यांदा 30 मिनिट उशीराने सुरू होणार Republic Day Parade, जाणून घ्या कारण?

Republic Day 2022 ः  देश येत्या 26 जानेवारी रोजी 73 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहे. दर वर्षी राजपथावर प्रजासत्ताक दिवसानिमित्त परेड होत असते. यावर्षी ही परेड 30 मिनिटे उशीरा सुरू होणार आहे. परेडची वेळ निश्चित असते. त्यानुसारच संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी एका विशेष कामामुळे परेडला उशीर होणार आहे.

Jan 18, 2022, 11:42 AM IST