rent agreement

रेंट अ‍ॅग्रीमेंट 11 महिन्यांचीच का बनवतात? घर भाडे तत्त्वावर देण्याआधी जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर

Rent Agreement : भाडेतत्त्वाचा करार अर्थात रेंट अ‍ॅग्रीमेंट बनवताना काही गोष्टींची माहिती असणं अतिशय गरजेचं असतं. पाहा माहिती तुमच्या कामाची... 

 

Aug 8, 2024, 09:48 AM IST

भाड्यानं घर घेताय? Rent Agreement बद्दलची ही माहिती आताच वाचा, Save करा

Rent Agreement बनवताना 'या' गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, नाहीतर येईल पश्चातापाची वेळ. काही गोष्टींबाबतचं काम हाती घेतल्यानंतर त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करणं कधीही फायद्याचं अन्यथा पश्चातापाचीच वेळ येते. 

 

Jul 27, 2023, 12:12 PM IST

प्रॉपर्टी भाडे तत्त्वावर देताना किंवा घेण्यापूर्वी समजून घ्या काय असते Rental Agreement

Rental Agreement: कोणतीही प्रॉपर्टी भाडे तत्त्वावर देताना किंवा घेताना करार केला जातो. प्रॉपर्टीचा मालक आणि  भाडेकरू यांच्यात भाडे करार (Rental Agreement) होतो. भाडे करार करणे आवश्यक आहे.

Dec 22, 2022, 03:09 PM IST

Shraddha Murder Case: श्रद्धा, आफताब आणि 'ते' पाच साक्षीदार, पाणी बिलही ठरणार महत्त्वाचा पुरावा

ओळख पटू नये म्हणून आफताबनं (Aaftab Poonawala) श्रद्धाचा (Shradha Walkar) चेहरा जाळून टाकला होता,  चौकशीत आफताबची धक्कादायक कबुली

Nov 17, 2022, 10:44 PM IST

भाडे करार 11 महिन्यांचा का असतो? या मागचे कारण जाणून घ्या

What is Rent Agreement: भाडे करार ( Rent Agreement) कालावधी हा 11 महिन्यांचा का असतो? असा तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल. तुम्ही कधी घर भाड्याने घेतले आहे का? मग तुमच्या घरमालकाने तुम्हाला 11 महिन्यांसाठी भाडे करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले असेल तर..

Aug 23, 2022, 09:15 AM IST