अक्षय कुमारने हाजी अली दर्ग्याला दान केले 1.21 कोटी रुपये
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमी अनेक ठिकाणी सढळ हाताने मदत करताना दिसत असतो.
Aug 8, 2024, 01:36 PM ISTMumbai| मुंबईचा सायन उड्डाणपूल मध्यरात्रीपासून बंद
Sion Flyover Closed For Renovation
Aug 1, 2024, 10:20 AM ISTNCP ! संभाजीनगरमधील औरंगजेबाचा महाल दुरुस्त करा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीने नवा वाद
NCP Demand for Renovation of Aurangjeb Palace
Feb 8, 2023, 07:25 PM ISTVIDEO|कोल्हापूर- मंदिरातील संगमरवरी फरशी आजपासून काढणार
Kolhapur Temple Floor renovation
Apr 26, 2022, 01:35 PM ISTनवी दिल्ली | मंत्र्यांच्या बंगल्यांसाठी 14 कोटी खर्च
नवी दिल्ली | मंत्र्यांच्या बंगल्यांसाठी 14 कोटी खर्च
Feb 13, 2020, 12:30 PM ISTउल्हासनगर | उल्हासनगर मनपात दालनांवर लाखोंची उधळपट्टी
उल्हासनगर | उल्हासनगर मनपात दालनांवर लाखोंची उधळपट्टी
Ullhasnagar Mahapalika Spending On Renovation Wher There Is No Fund To Spend
ठाणे | दादोजी कोंडदेव मैदानाचा कायापालट
ठाणे | दादोजी कोंडदेव मैदानाचा कायापालट
Apr 16, 2019, 10:40 PM ISTकल्याणचा 104 वर्षे जुना पत्री पूल आज इतिहासजमा होणार
हजारो टन वजनाचा हा गर्डर उचलण्यासाठी दोन अजस्त्र क्रेन मागवल्या आहेत.
Nov 18, 2018, 07:43 AM ISTडिजिटल देशात... 'भूत' दिसलं आणि नाट्यगृहाचं काम थांबलं!
पिंपरी-चिंचवडमध्ये आचार्य अत्रे नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचं काम सुरू आहे. बांधकाम सुरू होतं... पण, गेली दहा दिवस तिथल्या कामगारांनी हे काम बंद केलं. त्याचं कारण ऐकाल तर तुम्हालाही धक्का बसेल...
Mar 15, 2018, 10:25 AM ISTमुंबईतल्या मनोरा आमदार निवासातील नूतनीकरण थांबवले
धोकादायक ठरलेल्या आणि दुरुस्ती पलकिडे गेलेल्या मुंबईतील मनोरा आमदार निवासात चक्क नुतनीकरणाचे काम सुरू असल्याची बातमी झी 24 तासने गुरुवारी दाखवली होती. बातमी दाखवल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने धावपळ करत आता हे काम थांबवले आहे.
Sep 16, 2017, 02:16 PM ISTमुंबई | मनोरा आमदार निवासातला सावळा गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 05:50 PM IST'एशियाटीक लायब्ररी'च्या कुचकामी कामाचा दुर्मिळ पुस्तकांना फटका
मुंबईतील अत्यंत जुनी आणि जागतिक दर्जा असलेल्या एशियाटीक लायब्ररीचं नुतनीकरण फारसं चांगलं झालेलं नाही. त्यातच काही दिवसांपूर्वीच झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जून्या आणि दुर्मिळ पुस्तकांचं नुकसान झालंय.
Sep 12, 2017, 09:51 AM ISTखान्देशातील शकुंतला रेल्वे कात टाकणार
खान्देशातील लोकांनी ज्या रेल्वेवर जीवापाड प्रेम केले त्या शकुंतला रेल्वेच्या पुर्नरुज्जीवनचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मीटर गेज असलेल्या शकुंतला रेल्वेचे ब्रॉड गेजमध्ये रुपांतर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 50 टक्के भागीदारी करण्याचे तत्वतः मान्य केले आहे. यामुळे ही रेल्वे लवकरच कात टाकणार आहे.
Jun 23, 2017, 07:50 PM ISTआर.एम.भट शाळेचं माजी विद्यार्थ्यांनी केलं नुतनीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2017, 09:01 PM IST