रस्त्याने जाताना अंतयात्रा पाहणे कशाचे संकेत आहे?
जर तुम्ही बाहेर असाल आणि रस्त्यावर काहीतरी दिसले तर याचा काय अर्थ होतो? याबद्दल जाणून घेऊयात.
Jan 22, 2025, 04:50 PM IST
Christmas Day 2023 : ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज लाल कपडे का घालतात? यामागची रंजक कहाणी
ख्रिसमस हा आनंदाचा आणि नातेवाईकांना भेटण्याचा सण आहे, हा सण वर्षाच्या शेवटी साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना भेट वस्तू देतात. एवढंच नव्हे तर अनेकांच्या घरात ख्रिसमस ट्री सजवल्या जातात. आज आपण जाणून घेणार आहोत की ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज फक्त लाल रंगाचे कपडे का घालतात?
Dec 22, 2023, 03:49 PM ISTमेलेल्या व्यक्तीचे कपडे घातल्यास काय होईल? गरुड पुराणात दिलंय उत्तर
Garuda Purana: गरुड पुराणानुसार मेलेल्या व्यक्तीच्या वस्तू दान करायला हव्यात. मृतकाच्या वस्तूंचा वापर केल्यास जिवात्मा आकर्षित होतो. गरुड पुराणानुसार, मृत्यू जवळ आला की व्यक्तीला तसे संकेत मिळतात. व्यक्तीची अंतिम वेळ जवळ आली की त्याला यमदूत दिसू लागतो. व्यक्ती शेवटची घटका मोजत असताना त्याला आपले चांगले-वाईट कर्म आठवतात.
Nov 14, 2023, 05:41 PM ISTMangal Ast 2023 : मंगळ शत्रू बुधाच्या कन्यात राशीत अस्त! 4 राशीच्या लोकांचं आयुष्य 'अमंगळ', करा 'हे' उपाय
Mangal Ast 2023 Effects : कल्याणकारी मंगळ शत्रू बुधाच्या कन्यात राशीत 24 सप्टेंबरला प्रवेश करत आहे. त्यामुळे 4 राशीच्या लोकांचं आयुष्य 'अमंगळ' होणार आहे.
Sep 24, 2023, 10:48 AM IST
Surya-Mangal Yuti : सूर्य-मंगळाच्या युतीने चमकणार 'या' राशींचं नशीब; कुबेराच्या कृपेने होणार पैशांची बरसात
Surya Gochar 2023: सूर्य आणि मंगळ यांच्या युतीमुळे काही राशींच्या आयुष्यात अच्छे दिन येणार आहेत. यावेळी काहींना धनलाभ होणार आहेत, तर काही राशींच्या आयुष्यात मोठ्या आणि चांगल्या घडामोडी घडणार आहेत.
Sep 21, 2023, 06:00 AM ISTSurya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्याचं महागोचर! पुढील 30 दिवस 'या' राशींच्या आयुष्याला लागणार ग्रहण
Surya Rashi Parivartan 2023 : सूर्य देव 17 सप्टेंबरला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. अशात सर्व राशींवर याचा परिणाम दिसून येणार आहे. पण काही राशींसाठी सूर्य गोचर आयुष्याला ग्रहण लावणार आहे.
Sep 15, 2023, 12:16 PM ISTSurya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य 6 दिवसांनी करणार महागोचर! 'या' राशींच्या कुंडलीत पैशांचा पाऊस
Surya Rashi Parivartan 2023 : येत्या 17 सप्टेंबरला ग्रहांचा राजा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तीन राशींच्या कुंडलीत पैशांचा पाऊस पडणार आहे.
Sep 11, 2023, 10:17 AM ISTSurya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत करणार प्रवेश! 17 सप्टेंबरपासून 4 राशींची मंडळी असणार शिखरावर
Sun Transit September 2023 : ग्रहांचा राजा सूर्य देव कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही मंडळींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. सूर्य गोचर 4 राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे.
Sep 2, 2023, 07:33 AM ISTBudh Vakri 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध वक्रीमुळे 'या' राशींवर आणणार संकट, 15 सप्टेंबरपर्यंत राहा सतर्क
Mercury Retrograde 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध वक्री स्थितीत आल्यामुळे 15 सप्टेंबरपर्यंत चार राशींसाठी कठीण काळ असणार आहे. या दिवसांमध्ये त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.
Aug 24, 2023, 07:54 AM ISTBudh Vakri 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध 24 ऑगस्टला वक्री, 4 राशीच्या लोकांचे सुरु होणार वाईट दिवस
Mercury Retrograde 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध लवकरच वक्री स्थितीत येणार आहे. त्यामुळे काही राशींटे वाईट दिवस येणार आहे. त्यांना प्रत्येक क्षेत्रात तुमचं नुकसान होणार आहे.
Aug 21, 2023, 08:00 PM IST
Brihaspati Nakshatra Gochar : देव गुरु 21 वर्षांनंतर भरणी नक्षत्रात गोचर, नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींवर गुरुची कृपा
Brihaspati Nakshatra Gochar : तब्बल 21 वर्षांनंतर बृहस्पती भरणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्यामुळे काही राशींवर गुरुदेवाची कृपा बरसणार आहे. त्यांना नोकरी आणि व्यवसायात प्रचंड लाभ होणाराय.
Aug 15, 2023, 07:40 AM ISTKnowledge : पवित्र गंगा नदी किती राज्यातून वाहते, तुम्हाला माहित आहे का?
Knowledge : भारतात गंगा नदीला (Ganga River) धार्मिक (Religious) आणि ऐतिहासिक (Historical) महत्त्व आहे. गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा. जेव्हा भागीरथी नदी 175 किमीचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते. पण तुम्हाला माहित आहे का ही पवित्र गंगा नदी देशातील किती राज्यातून वाहते, चला तर जाणून घेऊया.
Jun 6, 2023, 10:59 PM ISTपूजेच्या वेळी मंदिरात घंटा का वाजवली जाते? याचे वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या
शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेच्या वेळी घंटा वाजवलीच पाहिजे.
Jan 14, 2022, 12:49 PM ISTजागराला या या! राज्यातील धार्मिक स्थळं आजपासून भाविकांसाठी खुली
मंदिरात येताना ...
Nov 16, 2020, 07:25 AM ISTसरकारने हिंमत दाखवावी, सर्व धार्मिक स्थळांचा पैसा गरिबांसाठी वापरावा - प्रकाश आंबेडकर
मोदींवर ३०२चा गुन्हा दाखल करावा
May 21, 2020, 09:23 AM IST