released

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचा जीवनप्रवास आता पुस्तक स्वरूपात

गंध फुलांचा गेला सांगून हे अजरामर गाणं 

May 28, 2018, 08:23 PM IST

वन विभागाकडून शिकाऱ्याच्या फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुटका

दरम्यान, वन्य प्राण्याची शिकार करण्यासाठी फासकी लावली जात असतानाच दुसऱ्या बाजूला मुक्त वातावरण मिळाल्यास प्राणीही कशी पार्टी करतात याचे उदाहरण पहायला मिळाले आहे

May 27, 2018, 11:41 AM IST

एअर होस्टेस छेडछाड - मारहाण : भाजप नेत्याच्या मुलांच्या अडचणींत वाढ

अवधेश नारायण यांच्या दोन्ही मुलांनी तिला आपल्या सरकारी निवासस्थानी बोलावत वेगवेगळं लग्नासाठी प्रपोज केलं

May 24, 2018, 10:48 PM IST

VIDEO: 'मोगली'चा ट्रेलर रिलीज, यावेळी जंगलाबाहेरच्या माणसांशी 'सामना'

वॉर्नर ब्रदर्सने आपला चित्रपट मोगलीचा ट्रेलर रिलीज केला आहे. मोगली हे लहान मुलांचं एक आवडतं पात्र आहे.

May 22, 2018, 02:52 PM IST

Veere Di Wedding : ''लाज शरम'' नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

करिना कपूरचा हटके अंदाज 

May 21, 2018, 06:14 PM IST

102 नॉट आऊट : 'बडुम्बा' गाण्यात बीग बी - ऋषी कपूर यांची जुगलबंदी

खुद्द अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनीच हे गाणं गायलंय... आणि हे दोघं या गाण्यात 'झुम्बा' डान्स करतानाही दिसणार आहेत.

Apr 19, 2018, 05:41 PM IST

बुरख्यात अशा अवस्थेत दिसली आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विक्की कौशलच्या 'राजी' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाचा 40 सेकंदाच्या ट्रेलरचा टीझर रिलिज झाला आहे. यामध्ये आलिया भट्ट एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. त्यामध्ये ती बोलते की, हां मै राजी हू.... असा संवाद फोनवर बोलत आहे. आलिया भट्टने टीझर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या टीझरला अधिक पसंती मिळत आहे. 

Apr 9, 2018, 03:34 PM IST

'न्यूड' सिनेमाचं पहिलं गाणं 'दिस येती' रिलीज

रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचं पहिलं गाणं दिग्दर्शित झालं आहे. या सिनेमातील दिस येती या गाण्याने न्यूड आर्टिस्टचं संपूर्ण आयुष्य प्रेक्षकांसमोर ठेवलं आहे. हे गाणं सायली खरे हिने गायलं आहे जिने न्यूड या सिनेमात न्यूड आर्टिस्टची भूमिका साकारली आहे. या गाण्यातून कल्याणी मुळे साकारत असलेल्या न्यूड आर्टिस्टचं जगणं समोर येत आहेत. 

Apr 6, 2018, 08:38 AM IST

संतोष मांजरेकर दिग्दर्शित नवा अॅक्शनपॅक्ड चित्रपट 'बेधडक'

संवेदनशील कथानकांनी मराठी चित्रपटांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. मात्र, आता मराठी चित्रपट अॅक्शनपॅक्ड होणार आहे. दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांचं दिग्दर्शन असलेला  आगामी "बेधडक" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १ जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

Apr 4, 2018, 12:27 PM IST

येत्या ११ मे रोजी सगळे म्हणणार ‘लग्न मुबारक’

‘लग्न मुबारक’ काय? गोंधळलात नां? शादी मुबारक असंच म्हणायला हवं का? या प्रश्नावर सर्वांचेच उत्तर सहाजिकच ‘हो’ असे येईल. पण आता वेळ आली आहे ‘लग्न मुबारक’ असंच म्हणण्याची ते का? या प्रश्नाचं उत्तर येत्या ११ मे २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनाअभय पाठक प्रॉडक्शन्स सह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या चित्रपटातून मिळणार आहे.

Apr 3, 2018, 12:42 PM IST

भोजपुरी क्वीन राणी चटर्जीचं 'आय लव्ह यू' गाण्याचा व्हिडिओ पाहिलात का?

क्वीन ऑफ भोजपुरी या नावाने लोकप्रिय असलेली राणी चॅटर्जी 'मेरे रश्के कमर' या गाण्यानंतर नवीन गाणं घेऊन आली आहे. हे नवं गाणं भोजपुरी असून राणीचा नवा अंदाज या सिनेमांत सादर केला आहे. गाण्याचे नाव 'आय लव्ह यू' या गाण्यात राणी सौरभ रॉयसोबत दिसत आहे. हे 4.52 मिनिटांच गाणं असून ा गाण्याला अधिक पसंती मिळक आहे. 

Apr 3, 2018, 10:07 AM IST

अमिताभ बच्चन यांच्या '102 नॉट आऊट' चा ट्रेलर रिलिज

अमिताभ बच्चन आणि अभिनेता ऋषी कपूर यांची जोडी तब्बल 27 वर्षानंतर पुन्हा एकदा पडद्यावर येत आहे. दोघेही लवकरट '102 नॉट आऊट' या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहे. अमर अकबर अॅनथनी या सिनेमांत एकमेकांचा भाऊ असलेले हे दोघं या सिनेमांत बाप- लेकाची भूमिका साकारत आहे. 

Mar 28, 2018, 02:09 PM IST

Beyond The Clouds चा धमाकेदार ट्रेलर

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरचा सिनेमा 'बियॉन्ड द क्लाऊड्स' लवकरच प्रदर्शित होणार आहे. ईशान या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमांत ईशानसोबत थिएटर आर्टिस्ट मालविका मोहनन देखील पाहायला मिळणार आहे. काही वेळेपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये ईशान खट्टरच्या गोष्टीला दाखवण्यात आलं आहे. यानंतर या सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये आता मानविकाची गोष्ट दाखवली जात आहे. या सिनेमांच ईशान खट्टरचा दमदार लूक पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये ईशानचा दोन्ही लूक पाहायला मिळत आहे. 

Mar 26, 2018, 02:32 PM IST

'बाहुबली २' करणार २ हजार कोटींची कमाई

भारताचा सिनेमा आता हॉलीवूडप्रमाणे २००० कोटी क्लबमध्ये जाण्यास पूर्णपणे तयार आहे.

Mar 22, 2018, 07:37 AM IST