relationship tips in marathi

लग्नानंतर महिला Google वर काय सर्च करतात माहितीय का? वाचून आश्चर्य वाटेल

Google Search :  आजकाल कोणताही प्रश्न पडला की पहिलं गुगलवर सर्च करत राहतो. कारण गुगलकडे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. खरंच गुगल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे.

May 12, 2023, 01:16 PM IST

Marriage Vs Live In Relationship : लिव्ह-इन रिलेशनशिप किंवा लग्न, एक निर्णय जो तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल

Marriage Vs Live In Relationship : गेल्या काही वर्षात लग्नाबाबतचे विचार बदलले आहेत. आजच्या पिढीतील तरुणाईला लग्नावर विश्वास राहिलेला नाही, असं अभ्यासातून समोर आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप ही नवीन संकल्पना रुजू झाली आहे. लग्न किंवा लिव्ह-इन-रिलेशनशिप यातील निवड ही वैयक्तिक निवड आहे. मात्र तुमच्यासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी कोणते चांगले असू शकतं यावर अभ्यास काय सांगतो ते पाहूयात.

Feb 6, 2023, 04:53 PM IST

I Love You न म्हणता 'या' 3 गोष्टींद्वारे तुमच्या Crush चे मन जिंकू शकता!

Love Advice : I Love You असे म्हणण्याव्यतिरिक्त आपल्या हृदयातली भावना आपल्या क्रशला सांगण्याचे बरेच मार्ग आहेत. फक्त हे तीन शब्द चालणार नाहीत. क्रशला इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला अजून बरेच काही करावे लागेल.... 

Sep 23, 2022, 02:03 PM IST

Relationship Tips मुलांच्या 'या' चुकांमुळे होतात ब्रेकअप, जाणून घ्या

मुलांच्या 'या' चुकांमुळे गर्लफ्रेंड त्यांना सोडून जातात 

 

Jul 29, 2022, 04:30 PM IST

'या' 10 चुका तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम करतात, त्या आताच सुधारा

नात्यात या चुका करणं टाळा, ज्यामुळे तुमचं नातं पुढे नेण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि फार कमी भांडणं होतील.

Apr 27, 2022, 06:50 PM IST

मुलींमध्ये हे '5' बदल झाले म्हणजे समजा त्या प्रेमात पडल्या ...

तुमच्या आयुष्यात प्रेमाची आणि हक्काची व्यक्ती मिळणं हा आयुष्यातला उत्तम क्षण असतो. 

Jul 4, 2018, 04:44 PM IST