rekha news

पतीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या व्यक्तीसोबत Live in Relationship; रेखाबाबत धक्कादायक खुलासा

Rekha Live in Relationship: रेखा आपल्या अभिनयासोबतच आपल्या रिलेशनशिपसाठीही ओळखली जाते. त्याचसोबत आता तिच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. यावेळी ती त्याच व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये आहे जी व्यक्ती तिच्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत होती. 

Jul 22, 2023, 04:16 PM IST

'एकदा जोडलेलं नातं...'; भान हरपणारं फोटोशूट, सत्तरीतल्या रेखा आणि प्रेमाच्या गोष्टी

Rekhas Vouge Photoshoot : एका नजरेनं घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीनं रुपेरी पडदा गाजवला खरा. पण, तिचं खासगी आयुष्य मात्र आजही अनेकांसाठीच एक मोठं गुपितच आहे. 

 

Jul 4, 2023, 02:56 PM IST

रेखाला पाहून 'या' अभिनेत्रीही मोडायच्या कडाकडा बोटं; नेमकं कशामुळं बिनसलं?

Actress Rekha Controversies: जया बच्चन आणि रेखा यांच्यातील दुरावा, आणि त्याचे कारण हे संपुर्ण जगाला ठाऊक आहे. अमिताभ बच्चन यांच्याशी वाढलेली रेखा यांच्या जवळीक पत्नी म्हून जया बच्चन यांच्या डोळ्यात खूपणं हे साहजिकच परंतु फक्त जया बच्चनचं नाही तर 'या' अभिनेत्रींशीही रेखाचे वैर होते. 

Jun 6, 2023, 03:53 PM IST

VIRAL VIDEO : पापाराझींसमोर पोज देता देता Rekha यांचा गेला तोल

Actress Rekha Viral Video: रेखा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रेखा या पापाराझींसाठी पोज देताना दिसत होत्या. त्यानंतर त्यांचा तोल गेला अन्... पाहा व्हिडीओ रेखा यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्यांच्या सुंदरतेची स्तुती केली आहे तर काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 

Mar 31, 2023, 03:02 PM IST

Guest Who : बघा कोणाला कोणाला ओळखता येतायत ही मुलं...

Bollywood Actors Childhood Photos : ही चार मुलं आज लोकप्रिय कलाकार आहेत. 99% लोक रेखासोबत दिसणारी या मुलांना ओळखण्यात अपयशी ठरली आहेत. बॉलिवूडमधील कलाकार त्यांचा लहानपणी कसे दिसतं होते हे जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडतं. 

Oct 24, 2022, 01:23 PM IST

रेखा यांची दुःखद love story; या अभिनेत्याच्या आईकडून मारण्याचा प्रयत्न

लग्न झाल्यानंतर पतीच्या आईकडूनअपमान; रेखा यांनी घेतला मोठा निर्णय

Sep 10, 2021, 08:36 AM IST

रेखा यांचा दबदबा आजही कायम, 1 मिनिटांच्या प्रोमोसाठी फी घेण्यांच्या बाबतीत नवख्या अभिनेत्रींना टाकलं मागे

इंडस्ट्री अजूनही 'गुम है रेखा के प्यार में?' फक्त 1 मिनिटाच्या प्रोमोसाठी रेखा यांना सिनेमातील अभिनेत्रींपेक्षा जास्त मानधन

Aug 6, 2021, 06:17 PM IST