rejects

New Delhi Supreme Court Rejects Mercy Plea Of Convict Mukesh In Nirbhaya Case PT1M36S

नवी दिल्ली | निर्भया प्रकरण: दोषी मुकेशची फाशी अटळ; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली | निर्भया प्रकरण: दोषी मुकेशची फाशी अटळ; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

Jan 29, 2020, 04:25 PM IST
 Congress Anand Sharma Rejects All Alligation Made By Ravi Shankar Prasad On EVM PT2M48S

नवी दिल्ली | 'पराभवाच्या भीतीनं काँग्रेसकडून बेछूट आरोप'

नवी दिल्ली | 'पराभवाच्या भीतीनं काँग्रेसकडून बेछूट आरोप'
Congress Anand Sharma Rejects All Alligation Made By Ravi Shankar Prasad On EVM

Jan 22, 2019, 07:40 PM IST

हतबल मुकेश अंबानी, इच्छा असूनही करू शकत नाहीत ही 4 कामं

रिलायन्स कम्युनिकेशनच्या बिघडलेल्या परिस्थितीमुळे मुकेश अंबानी हतबल झाले आहेत. 

Mar 12, 2018, 01:33 PM IST

जेरुसलेमबाबतच्या अमेरिकेच्या निर्णयाला युनायटेड नेशन्सचा दणका

जेरुसलेमला इस्त्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला युनायटेड नेशन्सनी मोठा दणका दिलाय. 

Dec 22, 2017, 10:41 AM IST

दहशतवादी अबु दुजानाचा मृतदेह घ्यायला पाकिस्तानचा नकार

लष्कर ए तोयबाचा मुख्य दहशतवादी अबु दुजानाचा मृतदेह पाकिस्ताननं घ्यायला नकार दिला आहे.

Aug 2, 2017, 09:43 PM IST

DRS प्रकरण : ऑस्ट्रेलियाचा कोच म्हणतोय खोटं बोलतोय कोहली..

 ऑस्ट्रेलियाचा कोच डॅरन लिमनने आज भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या आरोपांना फेटाळले आहे, की त्यांची टीम ड्रेसिंग रूममधून डीआरएसवर वारंवार संकेत देण्याचे प्रयत्न करत होते. दुसरी टेस्ट योग्य भावनने खेळली गेली यावर पुन्हा लिमनने जोर दिला. 

Mar 8, 2017, 08:58 PM IST

वैदू समाजाची जात पंचायत रद्द करण्याची घोषणा

वैदू समाजाची जात पंचायत रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे जातपंचायतविरोधी मोहिमेला मोठं यश लाभल्याचं सांगण्यात येतंय.

Mar 15, 2015, 09:54 PM IST

बीबीसी डॉक्युमेंटरी : मी कोणतेही उल्लंघन केलेले नाही - उडविन

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कारावर डॉक्युमेंटरी करुन ती प्रसारित केल्याने वादग्रस्त ठरलेल्या लेस्ली उडविन यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मी कोणत्याही कराराचे उल्लंघन केलेले नाही, असे तिने म्हटलेय.

Mar 6, 2015, 11:24 PM IST

रात्री पेट्रोलपंप राहणार सुरूच, मोईलींची सूचना फेटाळली

पेट्रोलची मागणी कमी करण्यासाठी पेट्रोल पंप रात्री आठ ते सकाळी आठ या काळामध्ये बंद ठेवण्याबाबतच्या सूचना पेट्रोलियमंत्री विरप्पा मोईली यांनी दिल्या होत्या. मात्र या सूचना पंतप्रधान कार्यालयानं फेटाळल्या आहेत. त्यामुळं आता पेट्रोलपंप रात्रीही सुरू राहतील.

Sep 2, 2013, 12:23 PM IST