recruitment

जळगाव पोलीस भरती परीक्षेत उमेदवारांकडून गैरप्रकार; पोलीस विभागाकडून कारवाई

जळगाव शहर पोलीस दलाच्या १२८ पोलीस शिपाईच्या रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या पोलिस शिपाई भरती २०१९ मधील उमेदवारांची लेखी परीक्षा पार पडली 

Oct 10, 2021, 10:47 AM IST

मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी HALL TICKET जारी; या लिंकवरून करा डाऊनलोड

पोलीस आयुक्त बृहन्मुंबई आस्थापनेरील रिक्त १५६ पोलीस शिपाई (चालक) पदांसाठी दिनांक ३०/११/२०१९ रोजी जाहीरात देण्यात आलेली होती.

Oct 4, 2021, 03:40 PM IST

सर्व प्रकारच्या भरतींबाबत MPSC चा महत्वाचा निर्णय; निवड प्रक्रियेसंदर्भातील कार्यपद्धतीत बदल

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांनंतर होणाऱ्या निवड प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे

Sep 30, 2021, 07:48 PM IST

आरोग्य विभाग भरती परीक्षांची तारीख ठरली, आरोग्यमंत्र्यांनी केली घोषणा

प्रश्नपत्रिका तयार करणं, एवढीच आरोग्य खात्याची जबाबदारी असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं

Sep 27, 2021, 06:43 PM IST

राज्यात पोलीस मेगाभरती सुरु; जाणून घ्या उपलब्ध जागांची संख्या

 पोलीस भरतीसंदर्भातली एक मोठी बातमी 

 

Aug 4, 2021, 06:47 PM IST

शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदिल, सुमारे 6 हजार पदं भरणार

गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी 'पवित्र पोर्टल'च्या माध्यमातून ही प्रक्रीया राबविण्यात येणार आहे

Jul 8, 2021, 07:07 PM IST

Indian Air Force Recruitment 2021: भारतीय हवाई दलात अधिकारी होण्याची सुवर्ण संधी, लवकरच अर्ज करा

भारतीय वायु सेनेत (Indian Air Force) ऑफिसर होण्याची तुमची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. 

Jun 28, 2021, 12:32 PM IST

SBI मधून आपल्याला हव्या त्या राज्यात काम करण्याची संधी. 5 हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु

अर्ज करण्यापूर्वी आपल्याला कोणत्या राज्यासाठी अर्ज करायचा आहे याची खात्री करुन घ्यावी.

May 16, 2021, 10:59 PM IST
Postponement of recruitment process for 28 types of posts in Maharashtra PT3M30S

VIDEO । राज्यातील 28 प्रकारच्या पद भरती प्रक्रियेला स्थगिती

Postponement of recruitment process for 28 types of posts in Maharashtra

May 13, 2021, 04:15 PM IST

CRPF मध्ये कोणत्याही लेखी परिक्षेविना थेट मुलाखतीद्वारे भरती; अर्ज करण्यासाठी जाणून घ्या

केंद्रीय रिझर्व पोलीस दलाने (CRPF) मेडिकल अधिकारी GDMO पदासाठी अर्ज मागितले आहेत.

May 8, 2021, 01:04 PM IST

Recruitment : आरोग्य विभागात 16 हजार पदांची भरती, 100 टक्के पदभरतीला मान्यता

राज्यातील तरुण वर्गासाठी आनंदाची बातमी.

May 6, 2021, 07:25 PM IST

भारतीय नौदलात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरु, पगार जवळपास 69 हजार 100 पर्यंत, हातची संधी जाऊ देऊ नका

तुम्ही इंडियन नौदलाच्या नोकरीच्या शोधात असाल तर ही हातची संधी जाऊ देऊ नका.

May 2, 2021, 06:46 PM IST

Indian Railways भरती, फक्त मुलाखत, दरमहा ७५ हजार रुपये पगार

 दक्षिण रेल्वेने (Southern Railway) फूल टाईम कंत्राटी वैद्यकीय प्रॅक्टीशनरच्या  (Medical Practitioner Recruitment 2021)पदांवर भरतीसाठी अर्ज मागवला आहे.

Apr 24, 2021, 08:28 PM IST

कोरोनाचा उद्रेक : 10,000 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांची तातडीने भरती

राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. प्रथमच रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे.  

Apr 17, 2021, 07:03 AM IST