recruitment

India Post GDS Recruitment 2022: 10 वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी

लवकर करा अर्ज! उरले फक्त 2 दिवस, सरकारी नोकरीची संधी सोडू नका

Jun 3, 2022, 04:27 PM IST

Arogya Vibhag Bharti 2022 | आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; लवकरच नव्याने होणार परीक्षा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट  क आणि गट ड पदांसाठी झालेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाल्याने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. 

May 25, 2022, 07:51 AM IST

Gov Jobs | 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्र सरकारमध्ये तब्बल 38 हजार पदांसाठी भरती; लगेच करा अर्ज

भारतीय पोस्ट विभागाने देशभरात 38926 पदांसाठी भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. पोस्टाच्या सर्व 35 मंडलांमध्ये BRANCH POSTMASTER (BPM), ASSISTANT BRANCH POSTMASTER (ABP), DAK SEVAK पदांसाठी जाहिरात जारी करण्यात आली आहे.

May 24, 2022, 08:03 AM IST
Big news: Recruitment from MPSC for so many posts PT1M14S

मोठी बातमी : MPSC कडून इतक्या पदांसाठी भरती

Big news: Recruitment from MPSC for so many posts

Apr 21, 2022, 07:00 PM IST

राज्य सरकारची विधानसभेत मोठी घोषणा, 7 हजार 231 पदांची पोलीस भरती

 Police Recruitment News : पोलीस भरती 2019 मधील रिक्त असलेल्या 5  हजार 297 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसात निवडलेल्या उमेदवारांना नेमणुका देण्यात येणार आहेत. त्याशिवाय येत्या काही दिवसात  7 हजार 231 पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे.

Mar 15, 2022, 01:41 PM IST

Appraisal ची आशा असतानाच 'या' मोठ्या कंपनीनं कर्मचाऱ्यांना दाखवला ठेंगा; 4000 जणांच्या नोकरीवर गदा

आधी 900 लोकांना कामावरून काढणाऱ्या एका नामांकित कंपनीकडून आता ....

Mar 9, 2022, 11:36 AM IST
Pune Teachers Recruitment Scam PT2M37S

VIDEO : पास असूनही २१ शिक्षकांनी पात्रतेसाठी दिले पैसे

VIDEO : पास असूनही २१ शिक्षकांनी पात्रतेसाठी दिले पैसे

Feb 15, 2022, 09:10 AM IST
Action In Municipal Corporation Fraud Recruitment Case In Pune PT50S

Video | पुण्यात मनपा बोगस भरती प्रकरणी कारवाई

Action In Municipal Corporation Fraud Recruitment Case In Pune

Feb 5, 2022, 11:15 AM IST