recruiting

Indian Railway Recruitment | रेल्वेमध्ये 1600 पदांसाठी भरती होणार; असा करा अर्ज

भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. 

Oct 17, 2021, 01:17 PM IST

महाभरती : ऊर्जा विभागात ८५०० रिक्त पदे

 रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले

Oct 23, 2020, 08:38 PM IST

SBI कडून यावर्षी १४ हजाराची बंपर भरती

कॉस्ट कटिंगकरता VRS नसल्याचं देखील केलं नमूद 

Sep 8, 2020, 09:21 AM IST

बीएसएनएलमध्ये ९९६ जागा, ४०,५०० रु.पर्यंत पगार

 बीएसएनएलने ९९६ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

Sep 12, 2017, 01:49 PM IST

विवाहीत महिला फायटर पायलट, मग आर्मीत JAG का नाही बनू शकत - हायकोर्ट

भारतीय सेनेच्या जज अॅडवोकेट जनरल (जेएजी) मध्ये विवाहित महिलांना नियुक्तीपासून वंचित ठेवणं १०० टक्के भेदभाव असल्याचं मत, दिल्ली उच्च न्यायालयानं गुरुवारी व्यक्त केलंय. 

Aug 10, 2017, 10:27 PM IST

म्हाडात २४४ जागांसाठी भरती, करा ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)मध्ये २४४ जागांची भरती करण्यात येणार आहे. विविध पदांसाठी अर्ज मागविलेत. पात्र उमेदवारांनी दि. ५ ते २६ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आलेय.

Aug 5, 2015, 05:56 PM IST

फ्लिपकार्टमध्ये नोकरीची संधी

फ्लिपकार्टमध्ये (Flipkart) नोकरीची संधी चालून आली आहे.  सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअरसाठी जागा आहेत. तुम्हाला नोकरी ही बंगळुरु येथे करावी लागणार  आहे. केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Sep 11, 2014, 11:43 AM IST

५९ हजार अंगणवाडी सेविकांची पदं भरणार

राज्यातील वीस जिल्ह्यांमधील तब्बल ५९ हजार अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविकांचं एक जादा पद निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळं ५९ हजार महिलांना अंगणवाडी सेविका होण्याची संधी मिळेल.

Oct 6, 2013, 05:31 PM IST