"आजी नाही, ही तर माझी बायको....," 8 वर्षाच्या चिमुरड्याचा पुनर्जन्म झाल्याचा दावा, म्हणतो "आईने तर माझ्या..."
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मैनपुरी (Mainpuri) जिल्ह्यातील एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. येथील 8 वर्षांच्या एका मुलाने आजी आपली पत्नी असून, आई मुलगी असल्याचा दावा केला आहे. कुटुंबाने आधी गांभीर्याने घेतलं नाही. पण नंतर त्याने काही अशा गोष्टी सांगितल्या ज्यामुळे कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Jun 18, 2023, 07:08 PM IST
जेव्हा मृत्यूनंतर त्याच कुटूंबात होतो जुळ्या मुलींचा पुनर्जन्म, थरारक किस्सा वाचल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल
मागून भरधाव वेगात आलेल्या कारने दोन्ही बहिणींना धड़क दिली, अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Nov 10, 2022, 02:33 PM ISTमुंबई । 2 ऑगस्ट बीग बींसाठी पुर्नजन्म
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 2, 2018, 08:24 PM IST...म्हणून बीग बी आजच्या दिवसाला मानतात पुनर्जन्म
मृत्यूच्या दारातून अमिताभ बच्चन परतल्याच्या या घटनेला आज ३६ वर्षे पुर्ण झाली.
Aug 2, 2018, 04:31 PM ISTतुमच्या प्रार्थनांमुळे पुर्नजन्म, जयललितांचं भावनिक निवेदन
तुमच्या प्रार्थनांमुळेच मी पुर्नजन्म घेतला आहे असं भावनिक निवेदन तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी केलं आहे.
Nov 14, 2016, 03:42 PM ISTआर्ची-परश्याचा पुनर्जन्म
तुमचा पुनर्जन्मावर विश्वास नसेल, आमचाही नाहीय. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला असंच वाटेल.
Aug 30, 2016, 05:08 PM ISTपूर्वजन्मातल्या मृत्यूबद्दल माहिती देतंय ‘फेसबुक’!
फेसबुक हे नवीनवीन गोष्टीमुळे नेहमीच चर्चेत असतो. पूर्व जन्मात तुमचा मृत्यू कुठे, कधी आणि कसा? झाला, हे तुम्हाला एका गंमतीशीर खेळामध्ये कळणार आहे... सध्या, हा गेम जास्तच लोकप्रिय होताना दिसतोय. ६ ऑक्टोबरपासून हा गेम फेसबुकवर सुरु करण्यात आला होता. आत्तापर्यंत, म्हणजेच दहा दिवसांतच या गेमला जवळपास ८.५ लाख लाईक्स मिळालेत.
Oct 16, 2014, 03:52 PM ISTआजच्या सत्यवानने दिले पत्नीला जीवदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2014, 10:11 AM ISTआजच्या काळातील सत्यवानने पत्नीला दिला पुनर्जन्म
शाहजहाननं मुमताझसाठी ताज महाल उभा केला आणि आज तो प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखला जातो. तर सावित्रीने सत्यवानाला मृत्यूनंतरही परत मिळवलं. त्यामुळेच प्रेमाची ताकद अतूट मानली जाते. आज अशीच एक गोष्ट. आजच्या काळातल्या सत्यवानाची. त्यानं त्याच्या पत्नीला पुनर्जन्म दिलाय.
Jul 17, 2014, 07:59 AM IST