real estate

आज निघणार MHADA ची सोडत; 4650 जणांना मिळणार हक्काचं घर, जाणून घ्या A to Z माहिती

MHADA Lottery : हक्काच्या घरासाठी वणवण फिरणाऱ्या आणि प्रचंड मेहनत घेणाऱ्या साधारण चार हजारांहून अधिक सर्वसामान्यांना आज हक्काचं घर मिळणार आहे. तुम्हीही अर्ज केलाय का? 

 

May 10, 2023, 07:09 AM IST

CIDCO : मुंबई पाठोपाठ नवी मुंबईत मोठी डील! सिडकोच्या भूखंडासाठी 52 वर्षाच्या इतिहासातील सर्वात विक्रमी बोली

CIDCO Navi Mumbai Property : भूखंड विक्री योजनेमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक 6 लाख 72 हजार 651 रुपये प्रति चौरस मीटर विक्रमी दर सिडकोला मिळाला आहे.  प्राईम लोकेशनवर असलेला हा भूखंड नवी मुंबईतील एका राजकीय पदाधिकाऱ्याने हडप करण्याचा प्रयत्न चालविला होता. 

Mar 25, 2023, 06:35 PM IST

Housing Tips: घर खरेदी करताना या 10 गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष; बसू शकतो मोठा फटका

Tips For Home Buyers: 'लग्न पहावे करुन आणि घर पहावे बांधून' अशी एक म्हण आहे. लग्नासाठी तरी अनेक नातेवाईकांचा हातभार लाभतो. मात्र घर खरेदी करण्याचं शिवधनुष्य आपल्यालाच पेलावं लागतं. बरं आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या या निर्णय प्रक्रियेमध्ये अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने नातेवाईकांची अथवा जवळच्या लोकांचं हवं तितकं मार्गदर्शन मिळतं असं नाही. त्यामुळेच घर खरेदीसंदर्भात 10 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं व्यवहारामध्ये फायद्याचं ठरु शकतं. या 10 गोष्टी कोणत्या जाणून घेऊयात...

Mar 14, 2023, 02:42 PM IST

Real Estate : 41 च्या ऐवजी 82 लाख द्यावे लागणार; घराचा ताबा देण्यास विलंब करणाऱ्या बड्या बिल्डरला कोर्टाचा दणका

 मुंबईतील विलेपार्ले येथील ग्राहकांनी नवीन घर खरेदीसाठी बिल्डरला पैसे दिले होते. मात्र गृह प्रकल्प पूर्ण झाला नसल्याने तसेच वेळेत बिल्डरने घर न दिल्याने ग्राहकाने पैसे वापस मागितले होते. त्यानंतर बिल्डरने दिलेला चेक बाउन्स झाल्याने या विरोधात याचिका दाखल केली होती.

Feb 21, 2023, 06:09 PM IST

Mhada Lottery 2023 : स्वत:च्या घराचं स्वप्न साकार होणार ; अवघ्या 14- 17 लाख रुपयांमध्ये म्हाडाची घरं

Mhada Lottery 2023 : हक्काचं घर हवंय, पण आर्थिक जुळवाजुळव जमत नाहीये? हरकत नाही. म्हाडाची ही सोडत तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. आताच पाहा... 

 

Feb 16, 2023, 07:44 AM IST

Mumbai Housing : वरळीत देशातील सर्वात महागड्या घराची विक्री; 240 कोटी रुपयांना एक घर खरेदी करणारा व्यावसायिक आहे तरी कोण?

Mumbai Real Estate : मुंबईत देशातील सर्वात महागड्या घराची विक्री; साध्यासुध्या मुंबईकरांच्या 300 स्क्वेअर फीटपेक्षा हे घर 100 पटींनी मोठं, पाहा त्याचं Exact Location 

Feb 10, 2023, 08:51 AM IST

Real Estate Investment : देशातील 'या' ठिकाणांना नागरिकांची पसंती! प्रॉपर्टीत करतायत झटपट गुंतवणूक

Real Estate Sales : कोविड-19 च्या काळात रिअल इस्टेट (Real Estate) मार्केटमध्ये मंदी आली होती. या काळात वर्क फ्रॉम होम कल्चर आणि ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून लोकांना मोठ्या घराचे महत्त्वही समजले होते.

Dec 14, 2022, 08:47 PM IST

घर खरेदी करताय? व्यवहार करण्याआधी वाचा पैसे वाचवणारी बातमी

महारेराने दिलेले अनेक निर्णय रेरा अपीलेट न्यायाधिकरणाने फिरवलेत. त्यामुळे घर खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Sep 5, 2022, 09:36 AM IST

भाडे करार 11 महिन्यांचा का असतो? या मागचे कारण जाणून घ्या

What is Rent Agreement: भाडे करार ( Rent Agreement) कालावधी हा 11 महिन्यांचा का असतो? असा तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल. तुम्ही कधी घर भाड्याने घेतले आहे का? मग तुमच्या घरमालकाने तुम्हाला 11 महिन्यांसाठी भाडे करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले असेल तर..

Aug 23, 2022, 09:15 AM IST

Happy Birthday Donald Trump: देशासह महाराष्ट्रातील 'या' मोठ्या शहरांमध्येही ट्रम्प यांचा बिझनेस

Happy Birthday Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज वाढदिवस आहे. ते 77 वर्षांचे झाले आहेत.

Jun 14, 2022, 02:46 PM IST

घर घेणे आजपासून महाग! गृहकर्जावर कोणतीही सूट मिळणार नाही

Home Loan News : सध्या देशात महागाईचा वणवा भडकला आहे. आता अशा परिस्थितीत घर घेणे महाग झाले आहे.  

Apr 1, 2022, 11:40 AM IST

1 एप्रिलपासून बदलणार TDS नियम, मालमत्ता खरेदी-विक्रीवर असा होणार परिणाम

1 एप्रिलपासून मालमत्ता खरेदी करताना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

Feb 2, 2022, 08:22 PM IST

Budget 2022 Stock: टाटा ग्रुपचा 'हा' शेअर ठऱतो गुंतवणूकदारांचे आकर्षण; बजेटआधी लावा पैसा

Tata group best stock | budget 2022 | केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. यावेळी बाजाराला ज्या सेक्टरमधून सपोर्ट मिळणार आहेत. ते सेक्टर म्हणजेच रिअल इस्टेट आणि इंफ्रास्ट्रक्चर होय. रिअल इस्टेट सेक्टरमध्ये सध्या जबरदस्त डिमांड दिसून येत आहे.

Jan 18, 2022, 02:02 PM IST