real estate

'रिअल इस्टेट क्षेत्रावर १८ टक्के जीएसटी अन्यायकारक'

जीएसटी अंतर्गत रिअल इस्टेट क्षेत्रावर १८ टक्के कर लागणार आहे. त्यासंदर्भातलं नोटीफिकेशन काल संध्याकाळी जारी करण्यात आलं.

Jun 30, 2017, 12:13 PM IST

हक्काचं घर खरेदी करा... पण, 1 मे नंतरच...

आपलं स्वत:च्या हक्काचं घर विकत घेण्याच्या दृष्टीनं विचार करत असाल तर 1 मेनंतर तुमचं हे स्वप्न लवकरच 'पारदर्शक'रित्या साकार होण्याच्या मार्गावर आहे. 

Apr 18, 2017, 07:52 PM IST

मोठा खुलासा : झाकीर नाईकचे रिअल इस्टेटमध्ये 100 कोटी

विवादात सापडलेला इस्लाम प्रचारक झाकीर नाईकची एनजीओ इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) वर भारत सरकार फास आवळतांना दिसत आहे. एनआयएने म्हटलं आहे की, झाकीर नाईकच्या 78 बँक खात्यांवर एनआयएची नजर आहे.

Jan 19, 2017, 05:22 PM IST

मोदींच्या निर्णयचा बिल्डरांच्या 'धंद्यावर' कसा परिणाम होणार?

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारनं नवीन शक्कल लढवलीय... पण सरकारच्या निर्णयामुळं रिअल इस्टेट उद्योगातला काळा पैसा खरंच बाहेर येईल का?

Nov 10, 2016, 01:16 PM IST

नाशिकच्या फिनिक्स इन्फ्रा इस्टेटचे तीन कर्मचारी अटकेत

नाशिकच्या फिनिक्स इन्फ्रा इस्टेटचे तीन कर्मचारी अटकेत

Dec 17, 2015, 10:38 PM IST

दलाली शिवाय घर घेणं अधिक सोपं

मुंबई, पुण्यात साध्य भाड्याने घर घ्यायचं म्हटलं तरी नाकीनऊ येतात. त्यात दलाल लोक हैराण करतात. रिअल इस्टेटमध्ये दलालांचा सुळसुळाट दिसून येत आहे. अव्वाच्या सव्वा दर सांगून जास्तीचे कमिशन लाटण्यासाठी दलाल लॉबी सक्रीय झाली. आता या दलालांशिवाय भाड्याचे घर किंवा नविन घर घेणे शक्य होणार आहे. 'नोब्रोकर डॉट कॉम'ने ही संधी उपलब्ध करुन दिलेय.

May 28, 2015, 09:15 AM IST

घरासोबत परदेश प्रवास आणि कारची ऑफर!

दिवाळीला नवीन घर बुकिंग करण्याकडं ग्राहकांचा कल नेहमीच राहिलाय. परंतु रियल इस्टेटमध्ये असलेल्या मंदीमुळं मुंबई आणि परिसरातील अनेक गृहप्रकल्प ग्राहकांना आपल्याकडं वळविण्यासाठी विविध आमीषे दाखवत आहेत.

Oct 27, 2013, 06:45 PM IST