read

स्थूलतेमुळे मुलांना मिठी मारता येत नसल्याचं लक्षात येताच आईने उचललं 'हे' पाऊल

स्थूलतेमुळे ती दिवसातील जास्तीत जास्त तास झोपतच असत. 

Jan 27, 2019, 11:34 AM IST

VIDEO : 'कलेक्टर साहब पढें',... म्हणून इमरती देवी भाषण न करताच परतल्या

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत असताना मध्य प्रदेशातील ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यानच्या व्हिडिओने सर्वांचच लक्ष वेधलं. 

Jan 26, 2019, 04:14 PM IST

कर्नाटकच्या सुनावणीत न्यायाधीशांनी 'हा व्हॉटसअॅप जोक' सांगितला

कर्नाटक निवडणुकीशी संबंधित, 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'वर, एक 'व्हॉटसअॅप' जोक वाचून दाखवला.

May 18, 2018, 01:24 PM IST

अध्यात्मिक पुस्तकं न वाचता त्यानं लिहिले अभंग

अध्यात्मिक पुस्तकं न वाचता त्यानं लिहिले अभंग

Jun 10, 2016, 04:30 PM IST

सलमान विषयी तुम्हाला माहित नसलेल्या १० आश्चर्यकारक गोष्टी

बॉलीवूडचा अभिनेता सलमान खान आता ५० वर्षाचा झाला आहे, मैने प्यार किया हा १९८९ साली चित्रपट हिट झाल्यानंतर सलमान हिरो म्हणून ओळखला जावू लागला, सलमानची यशस्वी घौडदौड आज २६ वर्षानंतरही सुरूच आहे.

Dec 28, 2015, 08:11 PM IST

'तुमचा मॅसेज वाचलाय' हे आता 'व्हॉटसअप'ही सांगणार

‘व्हॉटस् अप’ हे मोबाईल अॅप्लिकेशन एव्हाना जवळपास प्रत्येक मोबाईलवर दाखल झालीय. पण, यामुळे अनेकदा ‘कम्युनिकेशन’मध्ये काही गोंधळ झालेलाही अनेकदा समोर आला... कारण, या अॅप्लिकेशनवर कुणी तुमचा मॅसेज वाचला किंवा नाही हे तुम्हाला कळण्यासाठी आत्तापर्यंत काही मार्ग नव्हता... पण, आता ही सोय तुमच्यासाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. 

Nov 6, 2014, 04:25 PM IST

योगा केल्यानं जीवनात आनंद आणि तणावापासून वाचू शकतो..!

आरोग्य तज्ज्ञांच्यामते, तणाव आणि मानिसक रोग यासारखे आजार दूर  करण्यासाठी योगा हा एक उत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर स्वस्थ राहते आणि त्याबरोबर तणावासंबंधित हॉर्मोनला नियंत्रित करण्यास देखील मदत करतो. त्यांनी सांगितले की, हे आता सिद्ध देखील  झाले आहे.

Sep 18, 2014, 08:39 PM IST

...हे आहेत देशातले 543 नवनिर्वाचित खासदार!

देशात 16 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळवला. 335 जागा मिळवत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली. एनडीएला सत्ता मिळाली आहे.
पाहुा क्ठल्या राज्यात कोण निवडून आलं. पहा देशातील सगळ्या खासदारांची नावे...

May 17, 2014, 07:52 PM IST