Currency News: 500 रुपयांची 'ही' नोट तुमच्याकडे आहे का? असेल तर तातडीने बँकेत जा आणि...
Currency News Update: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चलनात मोठे बदल करू शकते. तुम्हीही तुमच्या घरात नोटा साठवून ठेवल्या असतील तर लगेच जाणून घ्या आता कोणता बदल होऊ शकतो.
Sep 24, 2022, 11:44 AM ISTRepo Rate : तुमच्या EMI आणखी वाढणार, बसणार आणखी एक झटका
सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे.
May 23, 2022, 09:38 PM ISTआधीच महागाईचा झटका, आता RBI च्या 'या' निर्णयामुळे EMI वाढीची डोकेदुखी
आरबीआयच्या या निर्णयानंतर स्वस्त लोनचा काळ संपला असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.
May 4, 2022, 04:57 PM ISTATM ग्राहकांसाठी Good News! आता कार्डशिवायही काढता येणार पैसे
तुम्ही देखील पैशांचा व्यवहार करण्यासाठी ATM चा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.
Apr 8, 2022, 05:34 PM ISTRBI Monetary Policy | रिझर्व्ह बँकेचा सर्वसामान्यांना दिलासा; व्याजदरांबाबत मोठा निर्णय
RBI Monetary Policy LIVE Updates:: RBI च्या पतधोरण समितीने द्वैमासिक पतधोरण जारी केले आहे.
Feb 10, 2022, 10:30 AM ISTVideo : RBI गवर्नर शक्तिकांत दास यांच्याबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Shashikant Das Remains RBI Governor.
Oct 29, 2021, 01:25 PM ISTRBIचा व्याज दरात कोणताही बदल नाही, रेपो दर कायम - शक्तीकांत दास
भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण आज जाहीर केले. यावेळी रेपो दराबाबत (Repo rate) रिझर्व्ह बँकेने (RBI ) काहीही बदल न करता आहे तेच कायम ठेवले आहेत.
Aug 6, 2020, 12:53 PM ISTGood News । रेपो दरात कपात, गृह कर्जाचा EMI होणार कमी
गृह कर्ज घेतलेल्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.
May 22, 2020, 11:38 AM ISTमहागाई तीन महिने कायम राहणार, रेपो दरात ०.४ टक्क्यांची कपात - शक्तीकांता दास
कोरोनाच्या संकटाचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे.
May 22, 2020, 10:48 AM ISTकोरोना आणि लॉकडाऊन । आरबीआय गव्हर्नर आज कोणत्या नव्या घोषणा करणार?
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास आज पुन्हा एकदा सोशल मीडियावरुन १० वाजता संबोधित करणार आहेत.
May 22, 2020, 08:24 AM ISTनवी दिल्ली । आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पत्रकार परिषद
RBI GOVERNOR SHAKTIKANT DAS PRESS CONFERENCE, RBI, corona, Shaktikanta Das, RBI Governor, coronavirus
Apr 17, 2020, 04:20 PM ISTCOVID-19 : RBI नुकसान रोखण्याच्या मोहिमेवर काम करत आहे - शक्तिकांत दास
आरबीआयचे (RBI) १५० कर्मचारी क्वारंटाईच्या वातावरणात काम करीत आहेत. २७ मार्चपासून अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे.
Apr 17, 2020, 10:29 AM ISTरिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा पगार ऐकून व्हाल थक्क...
३१ डिसेंबर २०१९ रोजी रिझर्व्ह बँकेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मासिक पगाराची माहिती जाहीर केली आहे.
Jan 5, 2020, 04:22 PM ISTमोदी सरकारला देशाची अर्थव्यवस्था म्हणजे सट्टाबाजार वाटतो- शिवसेना
मोदी सरकारला देशाची अर्थव्यवस्था म्हणजे सट्टाबाजार वाटतो- शिवसेना
Dec 10, 2019, 04:10 PM ISTमोदी सरकारला देशाची अर्थव्यवस्था म्हणजे सट्टाबाजार वाटतो- शिवसेना
आपल्या मुठीत राहणारे अर्थमंत्री, रिझर्व्ह बँक गव्हर्नर, अर्थ सचिव, नीती आयोगाचे अध्यक्ष राज्यकर्त्यांना हवे आहेत
Dec 10, 2019, 08:55 AM IST