आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांवर शक्तीचा दुरूपयोग केल्याचा ठपका
संसदेच्या लोकलेखा समितीने आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांना नोटाबंदी संदर्भात प्रश्न विचारले.
Jan 9, 2017, 04:27 PM ISTआरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांवर पदाचा दुरूपयोग केल्याचा ठपका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 04:19 PM ISTआरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा पगार किती आहे?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना दोन लाखपेक्षा जरा जास्त पगार आहे. आरबीआयकडून त्यांना कोणताही सपोर्ट स्टाफ देण्यात आलेला नाही.
Dec 5, 2016, 06:35 PM ISTउर्जित पटेल भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर
रघुराम राजन यांच्या जागी आता उर्जित पटेल भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर म्हणून काम पाहणार आहेत.
Aug 20, 2016, 07:08 PM ISTअशोक पनगारिया आरबीआयचे गव्हर्नर व्हायची शक्यता
आरबीआयच्या गव्हर्नरपदी निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांची निवड व्हायची शक्यता आहे.
Jul 11, 2016, 09:10 PM ISTरिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदासाठी यांची नावे चर्चेत, कोण होणार याकडे लक्ष?
नेहमीच भाजप खासदार स्वामी यांच्याकडून टीका होत असल्याने नाराज असलेले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी पुढची टर्म स्वीकारण्यास ठाम नकार दिलाय. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण याची चर्चा सुरु झालेय. पावसाळी अधिवेशानपूर्वी नव्या गव्हर्रनची निवड करण्यात येणार आहे.
Jun 23, 2016, 08:10 AM ISTआरबीआय गर्व्हनर ऱघुराम राजन यांचे मासिक वेतन किती?
प्रत्येकाने नोटावर आरबीआय गर्व्हनर यांची स्वाक्षरी पाहिली असेल. सर्व लहान मोठ्य़ा नोटांवर आरबीआय गर्व्हनर यांची स्वाक्षरी असते.
Apr 19, 2016, 10:19 AM ISTआरबीआयचे गव्हर्नर रघुराम यांना धमकीचा ई-मेल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2015, 01:12 PM IST