raw onion

रोज 1 कच्चा कांदा खा! मिळतील 5 अद्भूत फायदे

Onion Benifits:भाजीची चव येण्यासाठी आणि सलाडसाठी आपण कांद्याचा वापर करतो. कच्चा कांदा खाण्याचे खूप फायदे आहेत. यामध्ये एंटी अॅलर्जिक, एंटी ऑक्सिडंट गुण असतात. कांद्यामध्ये विटामिन ए, बी6, बी कॉम्प्लेक्स सारखे पोषक तत्वे असतात. यामुळे अनेक आजार बरे होतात. 

Apr 26, 2024, 07:18 PM IST

कच्चा कांदा खाण्याचे फायदे माहित आहेत? जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला कच्चा कांदा खाऊन आरोग्यासाठी फायदे कसे मिळवता येतील हे सांगणार आहोत. कांदा शिजवल्याने त्यांची चव चांगली होतेच पण त्याचा पूर्ण फायदा हा कच्च्या कांद्यापासूनच मिळतो.

Jan 22, 2024, 02:52 PM IST

कच्चा कांदा खाण्याचे 'हे' मोठे फायदे

Onion Benefits : अनेकांना जेवण करताना तोंडी कच्चा कांदा खाण्याची सवय असते. तर काहींना कच्चा कांदा जेवणासोबत लागतोच. मात्र, कच्चा कांदा खावा की खाऊ नये, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर काहीही हरकत नाही. कच्चा कांदे हे आरोग्यासाठी चांगले असते. 

Jul 1, 2023, 03:53 PM IST

Onion : आजपासून कच्चा कांदा खा, तुम्ही हे फायदे जाणून व्हाल हैराण

Onion In Summer : उन्हाचे दिवस सुरु झाले आहेत. अशावेळी आपल्या शरीराची काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही आजपासून कच्चा खांदा खाण्यास सुरुवात केली तर याचे चांगला फायदा होऊ शकतो.

Apr 12, 2023, 02:38 PM IST

गुणकारी कांदा; जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याचे फायदे...

जाणून घ्या काय आहेत कच्चा कांदा खाण्याचे फायदे...

Aug 11, 2020, 05:11 PM IST