टीम इंडियाचं ग्रहण सुटेना! रवींद्र जडेजानंतर आणखी एक स्टार खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर?
IND vs ENG Test Series: भारत आणि इंग्लंडदरम्यानचा दुसऱ्या कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखपट्टनमध्ये खेळवला जाईल. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
Feb 1, 2024, 08:04 PM ISTन्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का, मॅचविनर खेळाडू जखमी
ICC World Cup IND vs NZ: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धचा महत्त्वाचा सामना खेळू शकणार नाहीए. त्यातच टीम इंडियाला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
Oct 21, 2023, 08:04 PM ISTRavindra Jadeja: टीम इंडियाची जर्सी घातल्यावर कसं वाटतंय? जडेजा भावूक होऊन म्हणाला...
Ravindra Jadeja Got Emotional: एशिया कपपासून (Asia Cup) टीम इंडियातून बाहेर राहिलेल्या जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशातच सर्जरीनंतर तो फीट होऊन मैदानावर कमबॅक करण्यासाठी तयार आहे.
Feb 5, 2023, 05:50 PM ISTरविंद्र जडेजाला खरंच दुखापत झाली की कट? BCCI करणार चौकशी!
जडेजाला मस्ती करणं पडलं महागात की त्याच्याविरोधात कट रचला गेला?, तुम्हाला काय वाटतं
Sep 10, 2022, 02:13 PM ISTAsia Cup:रवींद्र जडेजाच्या जागी 'या' खेळाडूची एन्ट्री;कोच द्रविड केलं स्पष्ट...
त्याच्याकडे चार ओव्हर टाकण्याची आणि बॅटिंग करण्याची क्षमता आहे. तसाच टी-20 सामन्यांमध्येही ऑफ-स्पिनर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
Sep 4, 2022, 09:28 AM ISTIND vs WI: स्टार खेळाडूला दुखापत, टीम इंडियाचं वाढलं टेन्शन
के एल राहुलनंतर आता हा स्टार खेळाडू टीम इंडियातून बाहेर, दुखापतीचा टीम इंडियाला फटका
Jul 22, 2022, 01:43 PM IST