ravindra chandrashekhar

Viral Photo : महालक्ष्मी आणि रवींद्र चंद्रशेखरन यांच दुसर लग्न पुन्हा चर्तेत; चार महिन्यानंतर फोटो शेअर करुन सांगितले Life is...

महालक्ष्मीने इंस्टाग्राम लग्नाचे फोटो शेअर केले होते.  त्यांचे फोटो पाहून सोशल मीडियावर चर्चेचं वादळ निर्माण झाले. अनेकांनी त्यांनीन शुभेच्छा दिल्या तर अनेकांनी त्यांची मिसमॅच जोडी पाहून त्यांची खिल्ली देखील उडवली. अनेकांनी या दोघांच्या दिसण्यावरून त्यांना ट्रोल देखील केले होते. 

Jan 8, 2023, 05:26 PM IST