ravi shankar prasad

नोटबंदीमुळे वेश्याव्यवसायावर परिणाम

नोटबंदीच्या निर्णायाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे निर्णयाने काय साधले हा प्रश्न सर्व स्तरातून विचारला जात आहे. सरकारवर अनेक आरोप होत आहेत तर, सरकार अद्यापही नोटबंदीचे समर्थन करत आहे. दरम्यान, नोटबंदीमुळे वेश्याव्यवसायावर मोठा परिणाम झाल्याची माहिती खुद्द भाजपच्याच केंद्रीय मंत्र्याने दिली आहे.

Nov 7, 2017, 10:19 PM IST

यशवंत सिन्हांच्या टीकेवर राजनाथ सिंह- रवीशंकर प्रसाद यांची बोलती बंद

नोटबंदीवर यशवंत सिन्हांनी मोदी सरकारवर केलेल्या आर्थिक सर्जिकल स्ट्राइकबाबत पत्रकारांनी विचारणा केली, तेव्हा राजनाथ सिंह आणि रवीशंकर प्रसाद या मंत्र्यांची बोलती बंद झाली. 

Sep 27, 2017, 08:55 PM IST

आता लष्काराच्या छावनीतही लागणार मोबाईल टॉवर

देशभरातील लष्करी छावण्यांमध्येही यापुढे मोबाईल टॉवर लागलेले दिसणार आहेत. केंद्रीय कॅबिनेटने झालेल्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेतला. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली.

Sep 27, 2017, 08:01 PM IST

विरोधकांचे अधिवेशन म्हणेज भित्र्या लोकांचा घोळका: भाजप

 विरोधकांचे अधिवेशन म्हणजे भित्र्या लाकांचा घोळका अशा, तीव्र शब्दांत भाजपने विरोधकांची खिल्ली उडवली आहे. विरोधकांच्या वतीने आयोजित केलेल्या 'सामायिक वारसा जतन करा' या अधिवेशनात राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली होती. त्याला केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर देताना हे विधान केले.

Aug 17, 2017, 07:19 PM IST

निवडणुकीनंतर ट्रिपल तलाकला बंदी?

मुस्लिम समाजातल्या महिलांसाठी अत्यंत अन्यायकारक अशा ट्रिपल तलाकच्या प्रथेला कायमची बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलंय.  

Feb 6, 2017, 04:19 PM IST

मुस्लिम देशात तीन तलाकवर बंदी, मग भारतात का नाही

 तीन तलाक वरून केंद्र सरकारच्या भूमिकेवर बचाव करताना कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मुस्लिम देशात या तीन तलाक म्हटल्यावर तलाकला बंदी आहे तर भारतात का नाही? असा प्रश्न प्रसाद यांनी विचारला आहे. 

Oct 14, 2016, 07:47 PM IST

आता ऑनलाईन मिळणार गंगाजल ?

हिंदूंसाठी पवित्र मानलं गेलेलं गंगाजल घरपोच पोहोचवण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.

Jun 2, 2016, 11:31 PM IST