ravi rana

आताची मोठी बातमी! राणा दाम्पत्य माघार घेण्याची शक्यता

मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार राणा दाम्पत्याने केला होता

Apr 23, 2022, 02:28 PM IST

राज्यात कायदा-सुव्यस्था ढासळल्याचा आरोप, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार?

राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये दुमत?

 

 

Apr 23, 2022, 02:13 PM IST

शिवसेनेची 'फायर' आजी, दाखवली पुष्पा स्टाईल

शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्र्यादरम्यान 'झी 24तास'च्या टीमची नजर पडली ती एका आजीवर आणि या आजीकडून राणा दाम्पत्याच्या या भूमिकेविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न केल्यानंतर आजींनी थेट आपली पुष्पा स्टाईल दाखवली.  

Apr 23, 2022, 01:58 PM IST

तर राणा दाम्पत्यावर कारवाई होणार, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

राणा दाम्पत्य हे पुढे केलेलं प्यादं, पाहा राष्ट्रपती राजवटीवर काय बोलले गृहमंत्री

 

Apr 23, 2022, 01:38 PM IST

राणा - शिवसेना राडा : राज्यात राष्ट्रपती राजवटीची चर्चा, पाहा कोण काय म्हणाले?

 ​High drama at Matoshree as Navneet Rana decides to recite Hanuman Chalisa : राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यावर ठाम असल्यामुळे शिवसैनिक आणखीनच आक्रमक झालेत. दरम्यान कायदा सुवव्यवस्था बिघडू नये म्हणून राणा दाम्पत्याच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  

Apr 23, 2022, 12:36 PM IST

राणा दाम्पत्यांसाठी शिवसेनेची राखीव अ‍ॅम्बूलन्स, अमरावतीपर्यंत मोफत सेवा

Shiv Sena's Bunty Bubli ambulance : खार येथील राणा यांच्या घराबाहेर शिवसेनेच्यावतीने राणा दाम्पत्यासाठी अ‍ॅम्बूलन्स तैनात केलीय.  

Apr 23, 2022, 11:51 AM IST
Navneet Rana Statement On Shivsena Activist Reaction PT2M32S

VIDEO । आम्ही आमची ताकद दाखवणार - नवनीत राणा

Navneet Rana Statement On Shivsena Activist Reaction

Apr 23, 2022, 11:35 AM IST