ravi kishan

दुधानं अंघोळ करायचा अभिनेता; विचित्र सवयींमुळं अनेक चित्रपटांतून दाखवला बाहेरचा रस्ता

कोण आहे हा अभिनेता? काय होत्या त्याच्या या विचित्र सवयी... 

Dec 30, 2024, 02:56 PM IST

'लगान'नंतर दुसऱ्यांदा ऑस्कर्समध्ये पोहोचला असता आमिर खान; पण किरण रावने...

 Laapataa Ladies: लापता लेडीज चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला आहे. या चित्रपटाबाबत खुद्द आमिर खाननेच एक खुलासा केला आहे. 

 

Sep 26, 2024, 02:12 PM IST

मुंबईत आला तेव्हा ना घर, पोट भरण्यासाठी ना पैसे; आज आहे 12 पास अभिनेता 20 कोटींचा मालक

Ravi Kishan Birthday : आज आम्ही अशा अभिनेत्याबद्दल बोलतोय जो एकेकाळी काम मिळवण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. अभिनेता बनायच म्हणून वडिलांकडून मार खाला आणि मुंबईला पळून आला. ना घर, पोट भरण्यासाठी ना पैसे चाळीत 12 लोकांसोबत एकाच खोलीत राहायचा. 

Jul 16, 2024, 11:17 PM IST

'या' कलाकारांपैकी राजकारणात कोणचं नशीब चमकणार?

सध्या आज दिवसभर हे लोकसभा निवडणूक 2024 ची चर्चा आहे. लोकसभा निवडणूकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कोणत्या ठिकाणी कोण निवडूण येणार हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. चला तर जाणून कोणते सेलिब्रिटी यावेळी राजकारणात त्यांचं नशिब आजमावत आहेत.

Jun 4, 2024, 10:30 AM IST

उर्वशी रौतेला, रवी किशन स्टारर 'जेएनयू' चित्रपटाचा टीझर आऊट

जेएनयूच्या या टीझर व्हिडिओमध्ये चित्रपटाच्या कथेचे मूळ कथानक दिसत आहे. टीझरच्या पहिल्या दृश्यात, जेएनयूचे विद्यार्थी त्यांच्या वर्गात कमी आणि बातम्यांच्या हेडलाईन्स मध्ये जास्त आढळतात असा संवाद ऐकायला मिळतो. 

Mar 21, 2024, 05:09 PM IST

अयोध्येला जाण्यापूर्वी राम रंगात रंगले बॉलिवूडचे 'हे' कलाकार; पाहा त्यांचे खास लूक

अयोध्येला जाण्यापूर्वी राम रंगात रंगले बॉलिवूडचे 'हे' कलाकार; पाहा त्यांचे खास लूक

 

Jan 22, 2024, 08:43 AM IST

BJP खासदाराने मोमोज खाल्ल्याचं समजल्यावर आदित्यनाथांचा प्रश्न ऐकून नड्डांनाही हसू अनावर

CM Yogi Adityanath Talk With Momo's Seller: योगी आदित्यनाथ हे अनेकदा गंभीर चेहऱ्याने सार्वजनिक जिवनामध्ये वावरताना दिसतात. योगी आदित्यनाथांची प्रतिमा ही गंभीर नेत्याची आहे. मात्र नुकतीच एका कार्यक्रमात त्याच्या व्यक्तीमत्वाची वेगळी बाजू पाहायला मिळाली.

Dec 21, 2023, 03:13 PM IST

शानदार जबरजस्त! Ravi Kishan यांची लेक सैन्यदलात भरती होण्यास सज्ज!

Ravi's Kishan Daughter join defence forces :  रवि किशन यांची लेक लवकरच सैन्यात भरती होणार असल्याचे म्हटले जात आहे. रवि किशन यांनी गेल्यावर्षी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या मुलीला सैन्यात भरती होणार असल्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले होते. 

Jun 28, 2023, 12:10 PM IST

अफेअरच्या चर्चांवर Ravi Kishan यांनी थेट पत्नीचं नाव घेत म्हटलं, 'मी माझ्या...'

Ravi Kishan talk on affair with Nagma : रवी किशन यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या अफेअरच्या चर्चांवर विचारण्यात आले होते. त्यावेळी रवि किशन यांनी त्यांच्या पत्नीचं नाव घेतलं आणि त्यासोबतच त्या अफवा असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी खुलासा केला की ते त्यांच्या पत्नीला घाबरवतात. 

Apr 3, 2023, 07:21 PM IST

'मला रात्री कॉफी प्यायला बोलावले...', Ravi Kishan यांनी सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव

कास्टिंग काउचविषयी तर आपण बऱ्याचवेळा ऐकत असतो. आतापर्यंत अनेक महिला कलाकारांनी त्यांना आलेल्या कास्टिंग काउचच्या अनुभवा विषयी सांगितले होते. पण कास्टिंग काउचचा अनुभव हा फक्त अभिनेत्रींनाच नाही तर बऱ्याचवेळा अभिनेत्यांना देखील येतो. लोकप्रिय अभिनेता  Ravi Kishan यांनी त्यांना आलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती सांगितला आहे. 

Mar 28, 2023, 01:08 PM IST

"कॉंग्रेसमुळे मला चार मुले झाली"; भाजप खासदार रवि किशन यांची मुक्ताफळे

Ravi Kishan : भोजपुरी सुपरस्टार आणि भाजप खासदार रवी किशन यांनी देशाच्या वाढत्या लोकसंख्येसाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.

Dec 10, 2022, 09:22 AM IST

Ravi Kishan Mother Photo: रवी किशनच्या वयोवृद्ध आईने कॅन्सरलाही नमवलं; ही प्रेरणादायी कहाणी पाहाच

तिथं त्यांच्या आईनं मात्र आपल्या या लेकाला आपल्या सकारात्मकतेनं धीर दिला. 

 

May 20, 2022, 05:53 PM IST

Kapil Sharma Show | सोनालीने कपिलला मराठी आणि मुंबईच्या कोणत्या मुद्द्यावरुन झापलं?

व्हीसलब्लोअर या वेबसीरिजच्या (Whistleblower Web Series) प्रमोशनसाठी अभिनेत्री (Sonali Kulkarni) सोनाली कुलकर्णी, अभिनेता सचिन खेडेकर (Sachin Khedekar) आणि अभिनेता खासदार रवी किशन (Ravi Kishan) हे "द कपिल शर्मा" शो मध्ये सहभागी झाले होते. 

Dec 18, 2021, 04:25 PM IST

सिनेसृष्टीला 'गटार' म्हणणाऱ्यांच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या 'झांजा'; जया बच्चन यांना अनुमोदन

एकिकडे कलाविश्वाबाबत वेडंवाकडं बोलणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच  .... 

Sep 16, 2020, 08:49 AM IST