ratnagiri

चक्रीवादळानंतर मुंबईत जोरदार पाऊस; या ठिकाणी 20 तास बत्तीगुल, झाड कोसळून महिलेचा मृत्यू

चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) कहर सुरुच  आहे.  चक्रीवादळाचा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात दिसून आला. राज्यात 10 लोकांचा मृत्यू झाला.

May 18, 2021, 02:25 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात वादळाचे दोन बळी, शहरासह ग्रामीण भाग अंधारात

Cyclone Tauktae : चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला आणि समुद्र किनारी भागात जोरदार फटका बसला आहे. जोरदार वादळात तुटलेल्या वीज वाहिनीचा मोठा धक्का लागून पती पत्नीचा दुर्दैवी अंत झाला.

May 18, 2021, 08:41 AM IST

चक्रीवादळ : किनाऱ्यांवरील 12 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे स्थलांतरण; मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीवर लक्ष

Cyclone Tauktae : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला.  

May 17, 2021, 02:45 PM IST

Tauktae चक्रीवादळाचा तडाखा : मुंबई - ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पाऊस; अनेक ठिकाणी पडझड

अरबी समुद्रातील तौत्के (Tauktae) चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले. हे वादळ मुंबई किनारपट्टीकडे पुढे सरकले आहे. दरम्यान, यावादळानंतर मुंबई आणि परसरिस, ठाणे जिल्ह्यात आणि नवी मुंबईत रात्रीपासून चांगला पाऊस पडत आहेत 

May 17, 2021, 07:27 AM IST

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले.

May 16, 2021, 09:51 PM IST
ratnagiri Cyclone Tauktae information about meteorologist doctor shubhngi bhute PT3M42S

VIDEO | सिंधुदुर्ग, रत्नागिरी किनारा उद्या तौत्केचा प्रभाव

ratnagiri Cyclone Tauktae information about meteorologist doctor shubhngi bhute

May 15, 2021, 08:35 PM IST

Tauktae चक्रीवादळ या वेगाने असे पुढे सरकणार, जास्त तडाखा कोकणला बसण्याची शक्यता

Tauktae चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत आहे. सर्वाधिक गोव्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसण्याची शक्यता आहे. 

May 15, 2021, 03:00 PM IST

रत्नागिरी, सिंधुदुर्गात वादळासह जोरदार पावसाची शक्यता, 'ऑरेंज अ‍ॅलर्ट'चा इशारा

 लक्षद्वीप समुद्र भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन रत्नागिरी, (Ratnagiri) आणि सिंधुदुर्गात (Sindhudurg) वादळासह जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

May 14, 2021, 02:04 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून 45 वर्षांवरील लोकांना कोविडशिल्डचा दुसरा डोस

कोरोनाचा मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यात प्रादुर्भाव होत आहे. (Coronavirus in Ratnagiri) जवळपास दिवसाला 450 पेक्षा रुग्णांची नोंद होत आहे.  

May 10, 2021, 10:50 AM IST