चिपळूणमध्ये आभाळ फाटले, 5000 लोक पुरात अडकले तर दरड कोसळून तिघांचा मृत्यू
चिपळूणमध्ये आभाळ ढगफुटीचा प्रत्यय आला आहे. अतिवृष्टीनं भीषण स्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक घरात अडकले आहेत.
Jul 22, 2021, 02:02 PM ISTमोर्णा नदीला पूर, घरात पाणी शिरल्याने लोकांना रेस्क्यू टीमने काढले बाहेर
मोर्णा नदीला पूर आल्याने मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. (Flooded Akola, Flood Rescue Operation) घरात पाणी शिरल्याने नागरिक अडकले होते.
Jul 22, 2021, 01:29 PM ISTVIDEO : पावसाचा अलर्ट; रत्नागिरीत काजळी नदीला पूर
Ratnagiri Kajali River Flowing Over
Jul 22, 2021, 12:15 PM ISTMaharashtra Rain Updates : महाराष्ट्रात पावसाचे थैमान, पाहा कुठे काय आहे स्थिती?
कोकणात धो धो पाऊस कोसळत आहे. ( Heavy rains in Konkan ) रत्नागिरी जिल्ह्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगेला पूर आल्याने येथेही एनडीआरएफची टीम पोहोचली आहे. ( Heavy rains in Maharashtra)
Jul 22, 2021, 12:11 PM ISTकसारा घाटात दरड कोसळली; नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद, कोकण रेल्वे ठप्प
Monsoon Maharashtra Rrain Updates :कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
Jul 22, 2021, 10:18 AM ISTVIDEO । कर्जतला पावसाने झोडपले, पुरामुळे नागरीक धास्तावलेत
Karjat Ulhas River Flood Flooded As Water Logging In the City
Jul 22, 2021, 09:55 AM ISTVIDEO । रायगडमधील महाड शहरात सावित्री नदीचे पाणी शिरले
Mahad Both River Flowing Above Danger Mark As Flood Situation From Heavy Rainfall
Jul 22, 2021, 09:50 AM ISTVIDEO । रत्नागिरीतील खेड पुराचे पाणी घुसल्याने बाजारपेठ जलमय
Khed Flood Situation From Heavy Rainfall
Jul 22, 2021, 09:45 AM ISTVIDEO । जोरदार पाऊस, रत्नागिरी आणि चिपळूण येथे पुराचे पाणी घुसले
Ratnagiri Chiplun City In Flood Situation From Over Noight Heavy Rainfall
Jul 22, 2021, 09:40 AM ISTVIDEO । कल्याणमधील वालधुणी नदीला पूर, रस्ते झाले जलमय
Kalyan Waldhuni River Flowing Over Danger Mark As Water Logging In Low Laying Areas
Jul 22, 2021, 09:35 AM ISTरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, चिपळूण-खेड-चांदेराईत पुराचे पाणी घुसले, व्यापारी धास्तावले
मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. (Heavy rains in Ratnagiri ) जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होत चालली आहे.
Jul 22, 2021, 09:14 AM ISTVIDEO । मुसळधार पावसाने आंबा घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प
Amba Ghat Landslide in Ratnagiri
Jul 19, 2021, 02:35 PM ISTमुंबईसह राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, रत्नागिरीत मुसळधार बरसणार
राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. मुंबई (Mumbai) आणि कोकण (Konkan) किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Rain warning in Mumbai and Maharashtra,) तर 50 ते 60 किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील.
Jul 19, 2021, 07:49 AM ISTरत्नागिरीत 'रेड अलर्ट', मुसळधार पावसाचा अंदाज तर या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Heavy rain) कोसळत आहे. कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरीत आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.( Red alert in Ratnagiri)
Jul 15, 2021, 07:44 AM ISTगणेशोत्सवासाठी कोकणात जात आहात, तर हे असणार बंधन!
गणपती उत्सवासाठी रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य परिवहन मंडळाने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 15, 2021, 07:24 AM IST