'जर राणे साहेबांना मतदान केलं नाही तर...' नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले? निवडणूक आयोगाला नोटीस
Loksabha Result 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे उमेदवार नारायण राणे यांची निवड रद्द करावी अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. यासंदरभात निवडणूक आयोगाला नोटीसही पाठवण्यात आली आहे.
Jun 19, 2024, 03:10 PM ISTकोकणात धुमशान! रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे वि. विनायक राऊत 'सामना'
Loksabha 2024 Ratnagiri-Sindhudurga : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा तिढा अखेर सुटलाय. भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांच्यात धूमशान रंगणाराय. काय आहेत इथली राजकीय गणितं. पाहूयात पंचनामा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा.
Apr 18, 2024, 08:59 PM ISTमहायुतीचं जागावाटप अडलं? 'या' 9 जागांचा महातिढा सुटता सुटेना... शिवसेना-भाजपात कुस्ती
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाही. तिन तिघाडा आणि काम बिघाडा अशी स्थिती सध्या महायुतीची झालीय.. जागावाटपावरुन तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसतेय.
Apr 11, 2024, 06:36 PM IST