मोबाईलवरुन रेशन कार्ड कसे बनवायचे?
आता तुम्ही घरबसल्यादेखील रेशन कार्डसाठी अर्ज करु शकता. भारत सरकारने मेरा रेशन 2.0 हे मोबाईल अॅप लॉंच केले आहे.याद्वारे तुम्ही रेशन कार्डसंबंधी सर्व कामे सहज करु शकता. त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.याद्वारे तुम्ही रेशन कार्डमध्ये नाव टाकू शकता किंवा हटवू शकता.आधी जे काम करायला तुम्हाला रांग लावावी लागायची, पण आता एका क्विलकवर हे काम होणर आहे.नागरिकांना दिलासा मिळावा हा यामागचा उद्देश आहे.सरकारची महत्वाकांक्षी योजना डिजिटल इंडियामध्ये याचे महत्वाचे योगदान आहे.प्ले स्टोअरमध्ये जाऊन अॅप डाऊनलोड करावे लागेल आणि महत्वाची माहिती भरावी लागेल.
Oct 31, 2024, 03:28 PM ISTरेशनकार्डवर मुलाचं नाव कसं जोडालं; ऑनलाइन संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
Ration Card Online: रेशनकार्डमध्ये मुलाचं नाव अॅड करायचय. पण तुम्हाला याची प्रोसेसच माहिती नाहीये का? तर जाणून घ्या ही प्रक्रिया.
Jan 2, 2024, 03:36 PM IST
रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्यांचे नाव ऑनलाईन कसे नोंदवायचे ? जाणून घ्या ही सोपी पद्धत..
Ration Card Update Online: नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेत (Ration Card) ऑनलाइन समाविष्ट करु शकता. त्यासाठी तुम्हाला धान्य पुरवठा कार्यालयात खेटा माराव्या लागणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आता घरी बसून हे सहज काम करु शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धत जाणून घ्यावी लागेल.
Jun 27, 2023, 01:34 PM ISTआता रेशनच्या दुकानातून कर्जही मिळणार; सरकारची नवी योजना ठरणार तारणहार
Ration Card Updates : याचंच एक उदाहरण म्हणजे, आता भारतात पोस्टामागोमाग चक्क रेशनच्या दुकानांमधूनही आर्थिक सेवांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. थोडक्यात रेशनची दुकानंही Banking सुविधा पुरवणार आहे.
Jun 21, 2023, 12:41 PM IST
Ration Card: रेशन कार्डधारकांसाठी सरकारची नवी मोठी घोषणा
Himachal Govt : राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांसाठी हिमाचल प्रदेश सरकारने हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशात 19.50 लाख शिधापत्रिकाधारक आहेत, त्यांना पुढील महिन्यापासून रेशन दुकानातून आणखी अर्धा किलो पीठ मिळणार आहे.
Nov 30, 2022, 03:14 PM ISTRation Card Holders : रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी, सरकारने घेतला हा निर्णय
Good news for Ration card holders : शिधापत्रिकाधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकारने 21 किलो गहू, 14 किलो तांदूळ मोफत देणार म्हटले आहे.
Nov 19, 2022, 02:06 PM IST
हिवाळ्याच्या धर्तीवर सरकारची नवी योजना; रेशनकार्ड धारकांना असा घेता येणार लाभ
प्रत्येक भारतीय नागरिकासाठी शिधापत्रिका किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहितच आहे. रेशन कार्डच्या मदतीने तुम्ही अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकता. या सुविधांमध्ये स्वस्त रेशनचाही समावेश आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे, तसेच लाखो कुटुंबे त्याचा वापर करून जीवन जगत आहेत अशा कुटुंबांसाठी रेशन कार्ड ही एक महत्त्वाची सुविधा आहे.
Oct 28, 2022, 05:33 PM ISTRation Card धारकांसाठी गोड बातमी! सरकारकडून दिवाळी पॅकेज जाहीर
Ration Card News : यंदा दिवाळीनिमित्त सरकारकडून 513 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. या अंतर्गत लोकांना रेशनचे वाटप केले जाणार आहे. तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर जाणून घ्या तुम्हाला पॅकेजमध्ये कोणते धान्य मिळणार आहे.
Oct 8, 2022, 02:41 PM ISTRation Card : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! मोफत धान्य घेणाऱ्यांसमोर नवीन संकट, जाणून घ्या…
Free Ration : काही भागात रेशन डीलर्सकडून गहू आणि तांदूळ वाटण्यास सुरुवात केली आहे. मात्र ऑक्टोबरपासून रेशन योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.
Oct 6, 2022, 03:22 PM ISTRation Card : रेशन कार्ड यादीत तुमचे नाव आहे का, असे मोबाईलवर करा चेक
Ration Card Online Apply : तुम्हाला देशातील सरकारी सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी रेशन कार्ड (Ration Card) आवश्यक आहे.
Aug 17, 2022, 01:52 PM ISTDuplicate ration card : रेशन कार्ड हरवलंय? चिंता करु नका.. इतक्या सोप्या पद्धतीनं बनवा ड्युप्लिकेट कार्ड
विचारही केला जात नाहीये ना? हरकत नाही... फार चिंता करु नका.
Mar 26, 2022, 11:58 AM ISTRation Card धारकांना मिळणार स्वस्त पेट्रोल, जाणून घ्या कसा आणि कोणाला मिळणार फायदा
सर्वसामान्य, गरीब आणि गरजूंना Ration Card वर अनेक विशेष सुविधा दिल्या जातात. आतापासून यावर स्वस्त पेट्रोलची सुविधा मिळणार आहे.
Jan 27, 2022, 12:12 PM ISTRation Card मधून नाव वगळलंय? घर बसल्या असं तपासा
शिधापत्रिकेमुळे (Ration Card) सर्वसामान्यांना अल्प दरात अन्नधान्य मिळतं. कोरोनाच्या काळात अनेकांना प्रति माणसी ठराविक अन्नधान्य देण्यात आलं.
Jan 8, 2022, 05:29 PM ISTआता रेशन दुकानदारांना मापात पाप करणं शक्य नाही.... सरकारनं आणली वजनाची ही नवीन पद्धत
लाभार्थ्यांसाठी अन्नधान्याचे वजन करताना अंडरकटिंग टाळण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
Aug 17, 2021, 10:15 AM IST