Ratan Tata Dies: साधेपणा अन् समाजभान... आजीची ती शिकवण ज्यामुळं रतन टाटा यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं
Ratan Tata Dies: रतन टाटा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. रतन टाटा आणि त्यांच्या भावाची देखभाल त्यांची आजी नवाजबाई टाटा यांनी केली.
Oct 10, 2024, 07:44 AM ISTरतन टाटा यांनी सांगितलेले यशाचे 'हे' कानमंत्र कायम लक्षात ठेवा
Ratan Tata Birthday : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रतन टाटा यांना अनेकांनीच आदर्शस्थानी ठेवलं. अशा या उद्योगभूषण व्यक्तीनं दिलेले संदेशही तुम्हाला कायमच यशाच्या मार्गावर नेणारे...
Dec 28, 2023, 10:27 AM IST
'या' दोन तरुणी सांभाळणार रतन टाटा यांचा अब्जोंचा व्यवसाय; उद्योग जगतात त्यांचीच चर्चा
Business News : देशाच्या उद्योग जगतामध्ये सध्या बरेच मोठे बदल होत असून, या बदलांच्या धर्तीवर देशाची या क्षेत्रातील भवितव्यातील वाट कशी असेल हेसुद्धा आता स्पष्ट होत आहे.
Nov 24, 2023, 11:50 AM IST
'माझं लग्न जवळपास झालेलं'; रतन टाटा यांच्या प्रेमाची गोष्ट पहिल्यांदाच जगासमोर
Ratan Tatat Love Story : रतन टाटा, एक अशी व्यक्ती जी अनेकांच्या प्रेरणास्थानी आहे. अशी व्यक्ती ज्यांच्या प्रामाणिकपणाला आणि सहकार्य करण्याच्या वृत्तीला प्रमाण मानलं जातं.
Aug 5, 2023, 10:38 AM ISTHappy Birthday Ratan Tata : आईवडील नव्हे, 'या' महिलेनं केलं रतन टाटांचं संगोपन
Ratan Tata Birthday : भारतीय उद्योग क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या आणि टाटा उद्योह समुहाच्या माजी अध्यक्षपदी ( Former Chairman Tata Group) असणाऱ्या रतन टाटा (Ratan Tata) यांचा आज वाढदिवस. 85 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या या उद्योजकाला सारा देश आज शुभेच्छा देत आहे. नम्र आणि मनमिळाऊ स्वभाव, कायम इतरांच्या मदतीसाठी पुढाकार घेणारं व्यक्तीमत्त्वं अशी त्यांची ओळख. असे हे रतन टाटा अनेकांसाठी आदर्श आहेत. चला तर मग, जाणून घेऊया त्यांच्याविषयीची रंजक माहिती...
Dec 28, 2022, 08:45 AM ISTHappy Birthday Ratan Tata : रतन टाटा; श्रीमंतीचा आकडा इतका कमी असूनही मनानं राजा असणारा माणूस
Happy Birthday Ratan Tata : (Indian business industry) भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देत त्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावणाऱ्या मंडळींमध्ये एका व्यक्तीचं नाव निर्विवादपणे घेतलं जातं.
Dec 28, 2022, 08:11 AM ISTRatan Tata Birthday : रीच मनाचा रॉयल माणूस! Ratan Tata यांच्याविषयीच्या 'या' गोष्टी सर्वांनाच प्रेरणा देतील
टाटा यांनी साधेपणाने, प्रेमळ, समाजाप्रती कृतज्ञ स्वभावामुळे आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली. रतन टाटा हे मोटिव्हेशनल स्पीकर, ज्येष्ठ समाजसेवक आहेत. देशाच्या विकासामध्ये त्यांचं योगदान मोलाचे आहे.
Dec 27, 2022, 09:24 PM ISTसाधी राहणी, उच्च विचारसरणी; रतन टाटा यांचं अनोखं बर्थडे सेलिब्रेशन
अतिशय साधेपद्धतीने साजरा केला वाढदिवस
Dec 30, 2021, 01:49 PM ISTRatan Tata यांच्या 'या' शिकवणी आचरणात आणून तुम्हीही मिळवाल दैदिप्यमान यश
या गोष्टी ठरवतील तुमचं उज्वल भवितव्य
Dec 28, 2021, 11:06 AM IST