Animal WBOC : 'ॲनिमल'नं जगभरात रचला इतिहास, पाहा ग्लोबल बॉक्स ऑफिसवर किती झाली कमाई

पहिल्या दिवशी

पहिल्या दिवशी या चित्रपटाचं ग्रॉस बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइड कलेक्शन हे 114 कोटी आहे.

दुसऱ्या दिवशी

दुसऱ्या दिवशी या चित्रपटाचं वर्ल्डवाइड ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन हे 110 कोटीचं झालं.

तिसऱ्या दिवशी

तिसऱ्या दिवशी रविवारी चित्रपटानं 116 कोटींची वर्ल्डवाइड ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं.

एकूण किती झालं कलेक्शन

एकूण या चित्रपटाचं वर्ल्डवाइड ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन हे 340 कोटींची झालं आहे. याची माहिती पिंकव्हिलानं दिली आहे.

ग्लोबल बॉक्स ऑफिसवर नंबर 1

रिपोर्ट्सनुसार, मास्टर आणि आरआरआरनंतर रणबीरचा 'ॲनिमल' चित्रपट हा तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. ज्यानं ओपनिंग विकेंडलाच बॉक्स ऑफिसवर #1 स्पॉट मिळवणारा पहिला हिंदी चित्रपट आहे.

वर्ल्डवाइड 'ॲनिमल'ची होती या चित्रपटांशी फाईट

'ॲनिमल'ची वर्ल्ड वाइड स्पर्धा ही 'नेपोलियन' आणि 'हंगर गेम्स' शी होती. तरी रणबीरच्या चित्रपटानं त्यांना हरवलं आहे.

'ॲनिमल'च्या नावी नवा रेकॉर्ड

या चित्रपटानं वर्ल्ड वाइड ग्रॉस ऑफिस कलेक्शमध्ये जे स्थान मिळवलं आहे. त्यामुळे त्याच्या नावी हा टॅग अनेक वर्ष राहणार. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story