rashmika mandanna video

Video : गलतीसे मिस्टेक! एअरपोर्टवर रश्मिका चुकून दुसऱ्यांच्याच कारमध्ये बसली आणि...

Rashmika Mandanna Video रश्मिकाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना सोशल मिडीयावर तिच्या फोटो, व्हिडीओमुळे नेहमी चर्चेत असते. तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यात ती चुकून दुसऱ्याच्या कारमध्ये बसताना दिसतेयं.....

Jan 8, 2024, 12:55 PM IST

...म्हणून पैसे चोरायची रश्मिका मंदाना

Rashmika Mandana: अ‍ॅनिमल सिनेमातील गितांजलीच्या भूमिकेमुळे रश्मिका सध्या चर्चेत आहे. यामध्ये रणबीर म्हणजेच कपूरची बायको दाखवली आहे. गितांजलीचा साखरपुडा झालेला असतो. पण अचानक आयुष्यात आलेला रणविजयच्या ती प्रेमात पडते आणि घर सोडून येते. आपण कधी अभिनय करु असे वाटले नव्हते असे रश्मिका सांगते. तिने मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यात पीएचडी केली आहे. 

Dec 2, 2023, 01:25 PM IST

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाला पाहून चाहत्यांना आठवली उर्फी जावेद! तुम्हीच पाहा PHOTO

Rashmika Mandanna : अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी कपड्यांमुळे उर्फी जावेद नव्हे तर अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) चर्चेत आली आहे. यावेळी रश्मिकाच्या चाहत्यांना तिचा बोल्ड लूक फारसा आवडला नाही. तिच्या चाहत्यांनी अभिनेत्रीची तुलना उर्फी जावेदशी केली आहे. युजर्सनी सांगितले की, तुम्हीही उर्फी बनत आहेस का?

Mar 1, 2023, 01:05 PM IST

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना भडकली चाहत्यावर, कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक

लवकरच अभिनेत्रीचा वारीसु हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dec 27, 2022, 11:58 PM IST

चर्चा तर होणारच... रश्मिका मंदान्नाचा क्यूट व्हिडिओ व्हायरल

साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्रींपैकी एक रश्मिका मंदान्ना सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. 

Jun 17, 2022, 08:57 PM IST

गर्दीतूनच 'तो' रश्मिका मंदानाजवळ आला आणि... एकसारखा पाहिला जातोय 'हा' Video

प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या याच रश्मिकानं फार कमी वयातच मोठं यश संपादन केलं

Jun 15, 2022, 09:12 AM IST

रश्मिका मंदान्ना Oops Moment शिकार; हात वर करताच जे दिसायला नको तेच...

 'पुष्पा' चित्रपटात साध्या श्रीवल्लीची भूमिका साकारून रश्मिका मंदान्ना रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. 

Apr 29, 2022, 07:30 PM IST