सलमान खाननंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली रश्मिका मंदानासोबत काम करण्याची इच्छा
सलमान खाननंतर बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्याने रश्मिका मंदानासोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा. जाणून घ्या सविस्तर
Dec 14, 2024, 05:56 PM ISTरश्मिकाहून किती वर्षांनी मोठा आहे अल्लु अर्जुन?
सध्या बॉक्स ऑफीसवर राज्य करणाऱ्या 'पुष्पा 2' चित्रपटातील कलाकार रश्मिका आणि अल्लू अर्जुन यांच वय जाणून घ्या.
Dec 13, 2024, 01:28 PM IST'पुष्पा 2' नंतर रश्मिका मंदाना सिंगल लीड भूमिकेत 'द गर्लफ्रेंड'मध्ये झळकणार
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा 2' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रश्मिकाचा एक नवा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Dec 9, 2024, 05:10 PM ISTPushpa 2 फेम अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना किती शिकलेयत माहितीये?
Allu Arjun Rashmika Mandanna Qualification: तुमच्या आवडत्या कलाकारांचं शिक्षण किती? शाळेपासून महाविद्यालयापर्यंतची सर्व माहिती...
Dec 6, 2024, 12:25 PM IST'पुष्पा 2' मधील रश्मिका मंदानाची किती आहे नेटवर्थ? चित्रपटासाठी घेतलं 'इतकं' मानधन
रश्मिका मंदाना 'पुष्पा 2' चित्रपटातील सर्वात जास्त मानधन घेणारी दुसरी कलाकार आहे. किती आहे रश्मिका मंदानाची नेटवर्थ? जाणून घ्या सविस्तर
Nov 30, 2024, 01:12 PM IST
जिच्याकडे लहान असतांना एकही खेळणं नव्हत, अश्या अभिनेत्रीने 2 चित्रपटामधून कमावले 1300 कोटी
फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्रीला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते. जिने 2 ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर 1300 कोटींची कमाई केली. परंतु, तिच्याकडे लहानपणी खेळणे घेण्यासाठी देखील पैसे नव्हते. कोण आहे ही अभिनेत्री? वाचा सविस्तर
Nov 13, 2024, 05:52 PM IST'सिकंदर'च्या सेटवरील सलमान खानचा फोटो व्हायरल, हैदराबादमध्ये सलमान करतोय 'या' अभिनेत्रीसोबत शूटिंग
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Nov 5, 2024, 07:58 PM ISTतब्बल 800 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटातील 'ही' अभिनेत्री 'पुष्पा 2' मध्ये थिरकणार; महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन
Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. अर्जुन कपूरच्या 'पुष्पा 2' या चित्रपटात श्रद्धा कपूर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
Oct 22, 2024, 12:52 PM ISTरश्मिका मंदानाला मिळाली नवीन जबाबदारी, आता भारत सरकारसोबत करणार काम
अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या आगामी चित्रपट 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच ती आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. जाणून घ्या सविस्तर
Oct 16, 2024, 02:33 PM IST'या' दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या अदा आणि सौंदर्यापुढे चंद्रही भासेल फिका...
अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री सध्या त्यांच्या अभिनयसोबत त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत.
Aug 27, 2024, 01:48 PM IST'कोणी असा विचार केला होता...', अटल सेतू पाहिल्यानंतर रश्मिका मंधाना स्पष्टच बोलली
बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधानाने (Rashmika Mandana) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूवरुन (Mumbai Trans Harbour Link Atal Setu) प्रवास केला. यावेळी तिने कौतुक करताना असं काही होऊ शकेल याची कोणी कल्पना केली होती असंही म्हटलं.
May 15, 2024, 09:56 AM IST
'लपवलेले लव्ह बाईट्स अन् नशेत असताना...', विजय देवरकोंडाने केलेला सेक्स लाईफबद्दल मोठा खुलासा
‘लायगर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विजय देवरकोंडाने ‘कॉफी विथ करण 7’मध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात त्याने लव्ह बाइट्स, सेक्स याबद्दल भाष्य केले.
May 8, 2024, 07:59 PM IST'दाढी पे जो हात फेरे, पुष्पा-पुष्पा...' अल्लू अर्जुनच्या Pushpa 2 चं पहिलं गाणं ऐकलंत का?
Pushpa Pushpa Song: अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या बहुचर्चित पुष्पा-2 चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. पुष्पा चित्रपटाप्रमाणेच Pushpa-2 चित्रपटातलं गाणंही लोकांना प्रचंड आवडलेलं आहे.
May 1, 2024, 07:55 PM IST'या' प्राचीन मंदिरात झालं 'पुष्पा 2'चं शूटिंग; रश्मिका मंदानाने शेअर केले फोटो
द राइज'च्या यशानंतर चाहते आता 'पुष्पा: द रुल' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाबाबत बरेच सस्पेन्स ठेवले जात आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटातून चाहत्यांना जी काही माहिती मिळत आहे ती खूपच रोमांचक आहे. नुकताच या चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये रश्मिका मंदान्नाच्या लूकची झलक पाहायला मिळाली. यानंतर प्रेक्षक सिनेमाच्या शूटिंगबाबत जाणून घेण्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत.
Mar 21, 2024, 07:42 PM ISTन्यूड सीनमुळे चर्चेत असणारी रणबीरची अभिनेत्री रानात करते तरी काय?
Tripti dimri working in farm : तृप्ती डिमरी उत्तराखंडमधील तिच्या गावातील शेतात काम करताना दिसत आहे. त्याचा व्हिडीओ समोर आलाय.
Dec 22, 2023, 07:13 PM IST