rashi bhavishya

Horoscope Today: 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत खास

'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत खास, कोणती आहे तुमची रास? 

 

Sep 23, 2022, 07:35 AM IST

Maa Laxmi's Favourite Zodiacs : या 4 राशींच्या लोकांवर असते लक्ष्मी देवीची कृपा!

जाणून घ्या, तुम्हीही आहात का या यादीत...

Sep 17, 2022, 05:57 PM IST

पायातील Shoe ठरवतात यशाचा मार्ग, असे बुट असल्यास लगेच बदला

जाणून घ्या कोणत्या प्रकारची बुट वापरायला हवीत

Sep 11, 2022, 06:20 PM IST

Vishwakarma Puja 2022: तुमच्याकडे गाडी आहे तर 'या' दिवशी नक्कीच करा विश्वकर्मा पूजा

जाणून घ्या, विश्वकर्मा पूजा करण्याचं कारण

Sep 9, 2022, 04:35 PM IST

Surya Gochar 2022: 17 सप्टेंबर पासून सुर्याप्रमाणे चमकेल 'या' राशीच्या लोकांचे भाग्य

जाणून घ्या कोणत्या राशींना होईल फायदा...

Sep 9, 2022, 04:30 PM IST

Budh Vakri 2022: 10 सप्टेंबरपासून या राशींना सोनेरी दिवस सुरु होणार, वक्री बुध देणार यश-संपत्ती

Budh Vakri in Kanya 2022 Effect: बुध ग्रह सध्या कन्या राशीत आहे आणि 10 सप्टेंबरपासून 2 दिवसांनी तो मागे सरकेल अर्थात तो वक्री होणार. वक्री बुधाचा परिणाम सर्व राशींच्या नोकरी-व्यवसाय, शिक्षण, बुद्धिमत्ता, आर्थिक स्थितीवर होईल.  

Sep 8, 2022, 10:18 AM IST

Horoscope Today: कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ होणार?, या राशींवर गणरायाची विशेष कृपा

Astro News : आज रविवार वृषभ राशीच्या लोकांनी ऑफिसची कामे घाईघाईने करण्याचा प्रयत्न करू नये, चुका होऊ शकतात. सिंह राशीच्या लोकांना समाजातील प्रभावशाली लोकांचा सल्ला मिळेल. 

Sep 4, 2022, 07:09 AM IST

Horoscope Today: या राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार, अधिक जाणून घ्या भविष्य

Astro News : आज शनिवारी सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळू शकेल. 

Sep 3, 2022, 07:20 AM IST

Astrology: तुमच्या शरीरावर अशा खुणा असतील तर स्वतःला समजा भाग्यवान

 Lucky mark in human body: आपल्या देवतांच्या शरीरावर काही विशेष खुणा (Body marks) असतात, ज्यांना खूप शुभ मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर काळे तीळाप्रमाणे खुणा असतील तर तो जगातील सर्वात भाग्यवान आणि आनंदी व्यक्ती असू शकतो.

Aug 20, 2022, 11:00 AM IST

या राशीच्या लोकांसाठी पुढील 4 महिने खूप शुभ, 3 ग्रहांच्या कृपेने तुम्हाला मोठा धनलाभ!

 Planet Transits 2022: या 4 राशीच्या लोकांसाठी येणारे पुढील 4 महिने खूप शुभ असणार आहेत. या काळात 3 ग्रहांच्या  कृपेमुळे किंवा त्यांची स्थिती पाहता, याचा खूप फायदा होणार आहे. त्यांना धनसंपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे.  

Aug 16, 2022, 07:32 AM IST

भविष्य : या 4 राशींना आज मोठ्या प्रमाणात धन प्राप्ती, अधिक राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 29 May 2022, Aajche Rashi Bhavishya in Marathi, Daily Horoscope: आजचा दिवस या चार राशींसाठी खास असणार आहे. कोणत्या राशींसाठी राहू, शनी आणि सूर्य शुभ आणि कोणत्या राशींसाठी अशुभ राहणार आहेत, चला जाणून घेऊया आजचे राशीभविष्य.

May 29, 2022, 08:45 AM IST