Horoscope : मंगळवारी स्वाती नक्षत्रात बनला द्विपुषकर योग, वृषभसह 5 राशींवर राहिल हनुमंताची कृपा
मंगळवार 21 जानेवारी रोजी स्वाती नक्षत्रात द्विपुषकर योगाचा शुभ संयोग आहे. या दिवशी 5 राशींवर राहिल परमेश्वराची विशेष कृपा. पैसे आणि आर्थिक बाबींमध्ये यश प्राप्त होईल.
Jan 21, 2025, 06:55 AM IST