rare

जुनं ते सोनं! 32 रुपयांच्या पुस्तकासाठी लागली तब्बल 11 लाखांची बोली; काय आहे खास

Rare First Edition Harry Potter Book: एका पुस्तकाची विक्री तब्बल 11 लाख रुपयांत करण्यात आली आहे. 32 रुपयांच्या पुस्तकाला लाखो रुपये मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

Oct 16, 2023, 05:24 PM IST

श्रावण पाळणारा सिंह? झाडाची पानं खाणाऱ्या सिंहाचा Video चर्चेत; खरं कारणही आलं समोर

Lion Munches On Leaves Rare Viral Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ एका वनअधिकाऱ्याने शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून सिंहाने झाडाची पानं खाण्यामागील खरं कारण समोर आलं आहे.

Jul 24, 2023, 10:38 AM IST

32 रुपयांना घेतलेल्या Harry Potter च्या पुस्तकाला मिळाली 11 लाखांची किंमत कारण...

Harry Potter And The Philosopher Stone: हॅरी पॉटर सिरीजमधील पहिलं पुस्तक 1997 साली प्रकाशित करण्यात आलं होतं. यानंतर या सिरीजमध्ये एकूण 7 पुस्तकं प्रकाशित झाली. लेखिका जे. के. रोलिंग यांना या पुस्तकांमुळे प्रचंड लोकप्रिया मिळाली आणि जगातील आघाडीच्या लेखिंकांपैकी एक ठरल्या.

Jul 14, 2023, 10:41 AM IST

लाल नाही तर 'गोल्डन ब्लड' जगात फक्त ४३ लोकांच्या शरीरात

नवीन रक्तगटाची जाणून घ्या सर्व माहिती 

Jan 19, 2022, 10:02 AM IST

दुर्मिळ पांढऱ्या जिराफाच्या मादीची पिलासह शिकार

अतिशय दुर्मिळ अशी ही प्रजाती धोक्यात 

Mar 11, 2020, 08:22 PM IST

रात्रीच्या किर्र अंधारात चेन्नईच्या समुद्रात निळाई!

समुद्रातल्या अशा प्रकाशाला शास्त्रीय भाषेत 'नॉक्टिल्युका' असं म्हणतात

Aug 20, 2019, 12:35 PM IST
Rare Malotus Nudiflor Tree Found In Thane PT56S

ठाणे : आसाम, सिक्कीममध्ये आढळणारे झाड ठाण्यात

ठाणे : आसाम, सिक्कीममध्ये आढळणारे झाड ठाण्यात

Mar 28, 2019, 11:45 AM IST
Mumbai Campaign To Save Rare Species For Under Water Animals PT1M22S

मुंबई | दुर्मिळ सागरी प्रजातींना मिळणार जीवनदान

मुंबई | दुर्मिळ सागरी प्रजातींना मिळणार जीवनदान

Feb 18, 2019, 03:40 PM IST

VIDEO : कोळ्याच्या जाळ्यात अडकली देव चिमणी

वन विभागाच्या कर्मचा-यांना हा अडकलेला पक्षी आढळून आला. 

Dec 2, 2018, 01:40 PM IST

दुर्मिळ प्रजातीतल्या काळवीटाचा मृत्यू

दुर्मिळ प्रजातीतल्या काळवीटाचा मृत्यू 

Apr 21, 2017, 10:17 PM IST

जयललिता यांचे काही दुर्मिळ फोटो

जयललिता यांचे काही दुर्मिळ फोटो 

Dec 6, 2016, 01:40 PM IST

मूर्तीकारांना लाल माती मिळणं दुर्मिळ

मूर्तीकारांना लाल माती मिळणं दुर्मिळ

Aug 30, 2016, 08:00 PM IST

भारतात २०२५ पर्यंत पाणी दुर्मिळ - अभ्यास

अलिकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतातील पाण्याची मागणी आणि उपलब्ध स्रोत यांच्यामध्ये मोठी तफावत आहे, म्हणून २०२५ पर्यंत भारत दुर्मिळ पाणी असलेला देश होण्याची शक्‍यता आहे.

May 24, 2015, 11:36 PM IST