rapist

पत्नीला संशय अफेअरचा पण तो निघाला....

कोणतेही नाते हे विश्वासावर आधारलेले असते. 

Dec 16, 2017, 09:32 PM IST

अर्जुन कपूरला तरुणीने म्हटलं 'रेपिस्ट', त्यानंतर मिळालं असं उत्तर

सोशल मीडिया अनेक बाबतीत चांगली आहे मात्र, याचे काही दुष्परिणामही आहेत. खासकरून टीका करणारे जाणून बूजून एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला टार्गेट करतात. इतकेच नाही तर कमेंट करताना हद्द पार करतात.

Oct 7, 2017, 11:45 PM IST

हत्या प्रकरणातील आरोपांवर गुरमीतचा आज निकाल

रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या गुरमीत राम रहीम आज पुन्हा एकदा न्यायालयात फैसला होणार आहे. डेरा प्रमुखाचा अनुयायी आणि डेरा मॅनेजर रंजीत सिंह आणि सिरसाचा पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येचा आरोपही गुरमीतवर आहे. याच प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होणार आहे. 

Sep 16, 2017, 09:23 AM IST

'निर्भया'चा अल्पवयीन बलात्कारी सध्या काय करतो...

दिल्लीत घडलेल्या 'निर्भया बलात्कार' प्रकरणातील ४ दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. परंतु, याच प्रकरणातील दोषी असलेला परंतु, अल्पवयीन असल्याचा फायदा मिळालेला पाचवा अल्पवयीन आता कुठे आहे? सध्या तो काय करतो? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आले. 

May 6, 2017, 10:53 AM IST

हत्या करून तरुणींच्या मृतदेहासोबत ठेवायचा तो शारीरिक संबंध

जगभरात सीरियल किलिंगच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. भारतातील निठारी हत्याकांड सर्वांच्याच लक्षात राहिल. पण एक भयकंर सीरियल किलर अमेरिकेतही होता. ज्यानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होते. 

Sep 8, 2015, 03:33 PM IST

'त्या' नराधमाला दुहेरी फाशी - दुहेरी जन्मठेप!

'त्या' नराधमाला दुहेरी फाशी - दुहेरी जन्मठेप!

Aug 14, 2015, 09:16 PM IST

'त्या' नराधमाला दुहेरी फाशी - दुहेरी जन्मठेप!

यवतमाळ सत्र न्यायालयानं आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. एका अवघ्या दोन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या शत्रुघ्न मसराम या आरोपीला कोर्टानं दुहेरी फाशी आणि दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावलीय. 

Aug 14, 2015, 08:19 PM IST

'त्या' मुलाखतीसाठी बलात्कारी मुकेश सिंहला ४०,००० मिळाले होते?

'त्या' मुलाखतीसाठी बलात्कारी मुकेश सिंहला ४०,००० मिळाले होते?

Mar 7, 2015, 10:14 AM IST

बलात्काराच्या आरोप्याला विवस्त्र करून मारहाण, भरचौकात दिली फाशी

नागालँडच्या दीमापूरमध्ये हजारो जणांच्या घोळक्यानं रागात दीमापूर सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या एका आरोपीला खेचत जेलच्या बाहेर काढलं... आणि भर चौकात त्याला विवस्त्र करत सगळ्यांदेखत फासावर चढवलं. गुरुवारी दुपारच्या दरम्यान ही घडली. 

Mar 6, 2015, 02:14 PM IST

'त्या' मुलाखतीसाठी बलात्कारी मुकेश सिंहला ४०,००० मिळाले होते?

नवी दिल्लीतील 'निर्भया बलात्कार' प्रकरणातील फाशीची शिक्षा मिळालेल्या एका दोषीला मुलाखतीसाठी ४० हजार रुपये मोजण्यात आले होते, अशी माहिती एका वृत्तसंस्थेनं उघड केलीय. 

Mar 6, 2015, 10:47 AM IST

व्हिडिओ - उबेर कॅब : बलात्कारी स्वत:ला समजतो कामदेव

दिल्लीत उबेर कंपनीच्या टॅक्सीत (कॅब) बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या ड्रायव्हर शिवकुमार यादव याच्याबाबत नवीन खुलासा समोर आलाय. मानलेल्या काकीने आरोप केलाय की शिवकुमाने माझ्यावरही लैंगिक अत्याचार केलेत. तर टॅक्सी चालक स्वत:ला 'कामदेव' समजतो. तसे त्यांने पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलेय.

Dec 12, 2014, 07:35 PM IST

पोलिसांनी उधळला बलात्काऱ्याचा दुहेरी हत्येचा कट

आपल्या विरोधात तक्रार देणाऱ्या आणि साक्ष देणाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका उच्चशिक्षित व्यक्तिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अमित जैन असे या आरोपीचं नावं असून, तो बलात्कार प्रकरणा़त जेलमध्ये होता. त्याने काही करण्याआधीच पोलिसांनी अमितच्या मुसक्या आवळल्या आणि पुढील अनर्थ टळला.

May 24, 2014, 07:51 PM IST

बलात्कार करणाऱ्याला फाशी कशाला द्यायला हवी- मुलायम

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी अकलेचे तारे तोडलेत. बलात्कार झाल्यावर फाशी कशाला द्यायला हवी, तरुणांकडून चुका होतात, असं संतापजनक वक्तव्य मुलायम सिंहांनी केलंय.

Apr 10, 2014, 05:36 PM IST

मुंबई गँगरेपचाही एक आरोपी अल्पवयीन?

मुंबई गँगरेप प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अब्दुल सत्तार उर्फ चांद बाबू याच्या वयावरुन एक नविन अडचण समोर येऊन उभी ठाकलीय. आरोपीच्या घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे आरोपी हा अल्पवयीन आहे.

Aug 25, 2013, 10:52 PM IST