ranji trophy live score

आदित्य ठाकरेचा श्रेयस अय्यरला मोठा झटका

Ranji Trophy : मुंबईच्या वानखेडे मैदानावर रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवला जातोय. मुंबई आणि विदर्भ संघात अंतिम सामनाचा थरार रंगत असून मुंबईने आघाडी घेतली आहे. या सामन्यात अजिंक्य राहाणे, श्रेयस अय्यर आणि मुशीर खानने दमदार फलंदाजी केली.

Mar 12, 2024, 05:58 PM IST

Ranji Trophy 2022: Arjun Tendulkar ने संधीचं केलं सोनं; आता तरी टीम इंडिया दार उघडणार का?

Arjun Tendulkar Century on Debut - भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये दमदार पदार्पण केले. राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने धमाकेदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्यानंतर सर्वत्र बाजूने अर्जुनचे कौतुक होत आहे. 

Dec 15, 2022, 10:35 AM IST

Arjun Tendulkar Century : अर्जुन तेंडुलकरचा रणजी पदार्पणात मोठा धमाका, सचिनसारखा पराक्रम पुन्हा केला

Arjun Tendulkar :अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच शानदार शतक झळकावले आहे. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरुद्ध ही अप्रतिम खेळी केली. यासह त्याने वडील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.  

Dec 14, 2022, 03:04 PM IST