ranchi

MS Dhoni : चेन्नईच्या पराभवानंतर धोनी करतोय काय? रांचीच्या रस्त्यावर थालाची 'बाईक राईड', Video व्हायरल

MS Dhoni Viral Video : चेन्नई आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर धोनी आपल्या कामात व्यस्थ झालाय. धोनी रांचीच्या (Ranchi bike ride) रस्त्यावर बाईक चालवताना दिसतोय. 

May 20, 2024, 04:23 PM IST

Akash Deep: पदार्पणाच्या सामन्यात आकाश दीपकडून झाली मोठी चूक; मिळवलेली विकेट गमावली

Akash Deep : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील चौथा सामना रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जातोय. बंगाल टीमकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा युवा वेगवान गोलंदाज आकाश दीपची ( Akash Deep ) प्लेईंग 11 मध्ये निवड करण्यात आली. 

Feb 23, 2024, 11:46 AM IST

IND vs ENG 4th Test : बुमराहची सुट्टी अन् विराटच्या 'या' स्टार खेळाडूचं नशीब फळफळणार, रोहित संधी देणार का?

Akash deep Test debut : टीम इंडियामध्ये संधीची वाट पाहत असलेल्या आकाश दीपला संघात सामील केलं जाऊ शकतं.

Feb 21, 2024, 04:04 PM IST

IND Vs ENG: चौथ्या टेस्टवर दहशतवादाचं सावटचं, भारत-इंग्लंड सामना रद्द करण्याची धमकी

IND Vs ENG Test: रांची पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि रांचीचे डीसी राहुल सिन्हा स्वतः त्यावर लक्ष ठेवून आहेत. या धमकीच्या ऑडिओ-व्हिडिओची पडताळणी केली जातेय.

Feb 21, 2024, 09:37 AM IST

IND vs ENG: रांचीच्या मैदानावर रंगणार चौथा टेस्ट सामना; तिकीटांची किंमत पाहिलीत का?

IND vs ENG: हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमला हार पत्करावी लागली होती. तर दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवला होता. 

Feb 15, 2024, 03:32 PM IST

धोनीच्या नावावर दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण; तीन दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती काहीच नाही

MS Dhoni : झारखंडच्या रांचीमध्ये एका दीड वर्षाच्या मुलाचे क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अपहरण करण्यात आलं आहे. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून पोलिसांच्या हाती अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही.

Oct 27, 2023, 09:44 AM IST

दुर्दैव! विहीरीत बैल पडला म्हणून वाचवायला गेलेल्या 6 गावकऱ्यांचा जागीच मृत्यू

Jharkhand News : झारखंडमध्ये एका गावात घडलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. बैलाच्या वाचवण्याच्या नादात नऊ पैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफने तीन गावकऱ्यांना वाचवलं आहे.

Aug 19, 2023, 01:19 PM IST

तन्वीरने यश नाव सांगून फसवलं, मुंबईतल्या मॉडेलचा 'लव्ह जिहाद'चा आरोप...

मुंबईतल्या एका मॉडेलने रांचीतल्या एका तरुणावर ब्लॅकमेल करुन लग्न आणि धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. या घटनेने देशात खळबळ उडाली आहे. तरुणाने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. 

May 31, 2023, 06:28 PM IST

खुशीला संपवलं, आता तिच्याकडे जातो... फेसबुक लाईव्ह करत माथेफिरु प्रियकराने घेतला स्वतःचा जीव

Jharkhand Crime : झारखंडच्या रांचीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकराने घटनास्थळावरुन पळ काढला होता. पोलीस आरोपी प्रियकराच्या शोधात होते मात्र त्यापूर्वीच त्याने स्वतःलाही संपवलं. फेसबुक लाईव्ह करत प्रियकराने स्वतःची जीवनयात्रा संपवली

May 14, 2023, 03:53 PM IST

Ishan Kishan : India vs New Zealand 2nd T20 सामन्यात 'हा' खेळाडू घेणार इशान किशनची जागा?

India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज टी 20 चा दुसरा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाला आजची मॅच जिंकणं गरजेची आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईचा स्टार खेळाडू इशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. 

Jan 29, 2023, 09:54 AM IST

IND vs NZ: हार्दिकच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह? 'या' बड्या खेळाडूने पांड्याला झाप झाप झापलं!

Wasim Jaffer On Hardik Pandya: वसीम जाफरने पहिल्या टी-ट्वेंटीमध्ये (IND vs NZ 1st T20I) टीम इंडियाच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.

Jan 28, 2023, 03:33 PM IST

IND vs NZ : "माझा फोन सायलेंटवर होता, रात्री साधारण साडेदहा वाजता...", Prithvi Shaw ने सांगितला किस्सा!

Prithvi Shaw On Selection for India: कॉल्स आणि मिसेजमुळे माझा फोन हँग झाला होता. त्यावेळी मला समजलं नाही काय करावं. नेमकं काय झालंय माहित नसल्याने मी घाबरलो होतो, असं शॉ म्हणाला.

Jan 27, 2023, 06:12 PM IST

MS Dhoni: धोनीला पाहताच पांड्याने घातला ड्रेसिंग रूममध्ये राडा? नेमकं काय घडलं? पाहा Video

Dressing Rooms Video: पहिला सामना खेळण्यासाठी टीम इंडिया राँचीच्या मैदानात (JSCA International Stadium Complex, Ranchi ) पोहोचली आणि सराव देखील सुरू केलाय.

Jan 26, 2023, 08:20 PM IST

Jharkhand: CM हेमंत सोरेन यांच्याशी संबंधित व्यक्तीवर ED चा छापा, AK 47 जप्त

झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता, 17 ठिकाणी ईडीचा छापा

 

Aug 24, 2022, 03:06 PM IST