ranbir kapoor ramayan

'रामायण' चित्रपटात सीतेच्या भूमिकेत दिसणार 'कच्चा बादाम' फेम अभिनेत्री!

Kacha Badam Anjali Arora in Ramayan Movie : 'कच्चा बादाम' फेम अंजली अरोरा 'रामायण' चित्रपटात साकारणार सीतेची भूमिका

May 4, 2024, 07:01 PM IST

आलिया-रणबीरची लाँग ड्राईव्ह नाही तर... 8 कोटींच्या गाडीची नंबर प्लेट चर्चेत, दडलंय खास कनेक्शन

Ranbir Kapoor and Alia Bhatt's New Car's Number Plate:  गाडी 8 कोटींची मात्र चर्चा तर नंबर प्लेटची... काय आहे रणबीर आणि आलियाच्या नव्या गाडीच्या नंबर प्लेटशी कनेक्शन...

Apr 7, 2024, 11:17 AM IST

अ‍ॅनिमलच्या यशानंतर आणखी एक गुड न्यूज, रणबीर कपूरच्या घरी नवा पाहुणा दाखल

Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आपल्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. अ‍ॅनिमलच्या तुफान यशानंतर रणबीर रामायणच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान रणबीर कपूरने चाहत्यांसाठी आणखी एक गुड न्यूज दिली आहे.

Apr 3, 2024, 05:07 PM IST

खरंतर रक्ताचं नातं! ...पण रणबीर कपूर सोबत काम करण्यास बिग बींच्या नातवाचा थेट नकार

Agstya Nanda Ranbir Kapoor : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अग्स्त्या नंदा ह्याची. त्याच्या आगामी चित्रपटाचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार असं कळते की त्यानं रणबीर कपूरचा चित्रपट चक्का नाकारला आहे. 

Oct 11, 2023, 04:39 PM IST