रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांची साथ सोडणार?
Will Ramraje Naik Nimbalkar leave Ajit Pawar's party
Oct 5, 2024, 06:40 PM ISTअजित पवारांना मोठा धक्का? बडा नेता 'घड्याळा'ची साथ सोडून 'तुतारी' हाती घेणार?
Maharashtra Politics : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षात इच्छुकांचं जोरदार इनकमिंग सुरू आहे. नेत्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारीही शरद पवार पक्षात प्रवेश करत आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता महायुतीतला बडा नेता शरद पवार पक्षाच्या वाटेवर आहे.
Oct 5, 2024, 02:52 PM ISTLoksabha Election 2024 : माढ्यात भाजपला धक्का; पक्षाला रामराम ठोकत धैर्यशील मोहिते पाटील यांची थोरल्या पवारांना साथ
Loksabha Election 2024 : भाजपपुढे माढ्याचा तिढा... पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच मोठा धक्का. भाजपमधील पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत काय म्हणाले मोहिते पाटील?
Apr 12, 2024, 07:12 AM IST
माढाचा तिढा सुटता सुटेना! भाजपला बसणार पक्षांतर्गत वादाचा फटका
Loksabha 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमधील पक्षांतर्गत मतभेद उफाळून आलेत. विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात मोहिते पाटील घराण्यानं बंडाचं निशाण फडकवलंय.. त्यामुळं ही निवडणूक चुरशीची होणाराय..
Mar 28, 2024, 09:40 PM IST'मदत केली नाही तरी धन्यवाद' रणजीतसिंह यांचा रामराजेंना टोला
'Even if you don't help, thank you' Ranjitsinh told Ramraj
Mar 14, 2024, 08:25 PM ISTVIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेचं तिकीट कोणाला?
Ramraje Nimbalkar Got A Chance Again From NCP for Legislative Council
Jun 7, 2022, 06:10 PM ISTशरद पवार यांना दुखवायचे नाही : रामराजे नाईक निंबाळकर
शरद पवार यांना दुखवायला जमणार आहे की नाही?
Sep 14, 2019, 10:43 AM ISTराष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर करणार रामराम
राष्ट्रवादीला आज आणखी एक मोठा धक्का बसणार.
Sep 13, 2019, 07:52 AM ISTसातारा । नीरा पाणीवाद, रामरारजेंची विरोधकांवर जहरी टीका
नीरा देवधर पाणी वाद. खासदार उदयनराजेंनी केलेल्या टीकेला विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. उदयनराजेंना आवरा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याची परवानगी द्या, असा निर्वाणीचा इशारा रामराजे यांनी शरद पवार यांना दिला होता. काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकरांवरही त्यांनी जहरी टीका केली.
Jun 15, 2019, 05:35 PM ISTमुंबई । उदयनराजे भोसले संतापलेत, बैठक अर्धवट सोडून निघून गेले
साताऱ्यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली. खासदार उदयनराजे भोसले आणि सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वादाबाबत मुंबईत पक्ष कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला दोन्ही नेत उपस्थित होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही बैठकीला उपस्थित होते. पवार यांनी बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. ते बैठक अर्धवट सोडून निघून गेलेत. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली.
Jun 15, 2019, 05:30 PM ISTउदयनराजे भोसले संतापलेत, बैठक अर्धवट सोडून निघून गेले
साताऱ्यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली. मात्र उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. ते बैठक अर्धवट सोडून निघून गेलेत.
Jun 15, 2019, 04:25 PM ISTउदयनराजेंचं रामराजे नाईक निंबाळकर यांना खुलं आव्हान
उदयनराजे - रामराजे वाद शिगेला
Jun 24, 2018, 08:07 PM ISTसभापतीपद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून रामराजेंचे नाव निश्चित
सभापतीपद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून रामराजेंचे नाव निश्चित
Jul 8, 2016, 04:13 PM ISTविधानपरिषद सभापतीपदी रामराजे निंबाळकरांची बिनविरोध निवड
विेधान परिषद सभापतीपदासाठी रामराजे निंबाळकर यांची बिनविरोध निवड झालीय.
Jul 8, 2016, 11:57 AM IST