ramlala

Ram Navami 2024 : रामनवमीच्या दिवशी अयोध्येत रामलल्लावर कसा करणार सूर्य अभिषेक? चाचणीचा Video समोर

Surya Abhishek Of Ramlala On Ram Navami : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लावर रामनवमीला सूर्याभिषेक करण्यात येणार आहे. हा सोहळा कसा असेल याबद्दल याची शास्त्रज्ञकडून चाचणी करण्यात आली. या अद्भूत क्षणाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Apr 16, 2024, 02:32 PM IST

रामलल्लाचा जन्मदिन मिळावा म्हणून रुग्णालयात थांबल्या डिलीव्हरी; पुढे जे घडले ते ऐकून वाटेल आश्चर्य!

Deliveries halted For Ramlalas Birth: पटनातील रुग्णालयात एक वेगळीच लगबग पाहायला मिळाली. रामललाचा जन्मदिवस लाभावा म्हणून रुग्णालयातील महिलांच्या प्रसूती रोखण्यात आल्या होत्या. 

Jan 23, 2024, 02:45 PM IST

ना अंबानी, ना अदानी; 'या' व्यक्तीने अयोध्या राम मंदिराला केलं सर्वात मोठं दान; कोण आहे हा दानशूर?

सूरतमधील हिऱ्याचे व्यापारी मुकेश पटेल यांनी अयोध्या राम मंदिराला सोने, हिरेजडीत मुकूट दान केला आहे. मुकूट देण्यासाठी मुकेश पटेल प्राणप्रतिष्ठेच्या एक दिवस आधीच अयोध्येत दाखल झाले होते. 

 

Jan 23, 2024, 01:54 PM IST

मूर्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून प्राणप्रतिष्ठा का केली जाते?

Pran Pratishtha Fact : अयोध्येतील नवीन राम मंदिराच्या वास्तूमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणेच्या वेळी मूर्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून करण्याची प्रथा आहे. काय आहे या परंपरेबद्दल जाणून घ्या. 

Jan 22, 2024, 07:34 AM IST

Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्तातील 48 सेकंद सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Date, Time, Schedule, Shubh Muhurat : ज्या क्षणाची प्रत्येक जण वाट पाहत होतो तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आजची सकाळी जय श्री रामाच्या स्मरणाने झाली. आज नवीन मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. 

Jan 22, 2024, 07:00 AM IST

Pran Pratishtha Puja : तुम्ही घरी रामलल्लाची पूजा करणार आहात? चुकूनही 'या' 4 गोष्टी करु नका!

Ayodhya Ram Mandir : अयोध्या नगरी आपल्या लाडक्या रामलल्लाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या बालस्वरुप मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा सोमवारी 22 जानेवारीला होणार आहे. देश विदेशातून लोक या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहे. 

Jan 21, 2024, 02:09 PM IST

Ram Mandir : 'त्या' 6 लाख वर्षांपूर्वीच्याच शाळीग्राम खडकातूनच का साकारणार प्रभू रामाची मूर्ती?

ram mandir ayodhya : अयोध्येतील राम मंदिरात मूर्ती साकारताना वापरला जाणारा खडक प्रचंड महत्त्वपूर्ण. त्या खडकाबाबत तुम्हालाही माहिती असायलाच हवी. एकदा पाहा ही लक्षवेधी माहिती... 

Feb 1, 2023, 11:28 AM IST

सुप्रीम कोर्टात ५ डिसेंबरला होणार रामजन्मभूमी वादावर अंतीम सुनावणी

 सुप्रीम कोर्टात शुक्रवारी राम जन्मभूमी बाबरी मशीद वादावर आज ७ वर्षांनंतर सुनावणी झाली.  यात सुप्रीम कोर्टाने औपचारीकता पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला असून अंतीम सुनावणी ५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. 

Aug 11, 2017, 06:19 PM IST