ramesh charan

सलमान खानविरुद्ध खटला लढणाऱ्या वकिलानेच केला त्याच्यासारखा गुन्हा, पाहा नेमंक काय घडलंय

काळवीट शिकार प्रकरणात बिष्णोई समाजाच्यावतीने सलमान खानविरुद्ध ज्या वकिलाने खटला लढला होता. त्या वकिलाने सलमानसारखा गुन्हा केल्याची घटना समोर आली आहे.

Aug 7, 2022, 06:34 PM IST