ramdas tadas

माझा उपभोग घेतला, लोखंडी रॉडने मारलं; भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सूनेचे गंभीर आरोप; 'मोदी तुमचा परिवार...'

"लग्न करुनही जे आपला परिवार सोडून देतात, ते मोदी का परिवार हॅशटॅग लावतात हे भयंकर आहे"

 

Apr 11, 2024, 01:15 PM IST

Maharastra Politics : महाराष्ट्रातही राबवणार कर्नाटक फॉर्म्युला? 'या' दोन नेत्यांची उमेदवारी धोक्यात?

BJP Formula For Candidate : वयाची सत्तरी पार केलेल्या भाजप खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत डच्चू देण्यात येणार असल्याचं समजतंय. नेमका काय आहे हा फॉर्म्युला? पाहूया...

Jan 14, 2024, 06:54 PM IST

भाजपात सत्तरी पार, उमेदवारीला नकार? राज्यात 'या' खासदारांची उमेदवारी धोक्यात

Maharashtra Loksabha Election 2024 : वयाची सत्तरी पार केलेल्या भाजप खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत डच्चू देण्यात येणार असल्याचा प्लान भाजप तयार करतंय. महाराष्ट्र दौऱ्यात स्वत: पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना राजकारणात येण्याचं आवाहन केलं आहे.

Jan 12, 2024, 07:18 PM IST

मोठा ट्विस्ट : भाजप खासदार सूनेला मारहाण करत असल्याचा सकाळी आरोप, संध्याकाळी लग्न

MP Ramdas Tadas Controversy : वर्धा जिल्ह्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला 

Sep 9, 2021, 09:40 AM IST

भाजप खासदाराच्या सुनेकडून गंभीर आरोप, राष्ट्रवादीकडून व्हिडिओ ट्विट

Allegations of domestic violence : येथील भाजपचे खासदार रामदास तडस (BJP MP Ramdas Tadas) यांच्या सुनेने कौटुंबीक हिंसेचा (Domestic violence) आरोप केला आहे.  

Sep 8, 2021, 01:55 PM IST
Wardha BJP Candidate Ramdas Tadas On Filing Nomination For Lok Sabha Election 2019 PT2M2S

वर्धा : भाजपाकडून रामदास तडस रिंगणात

वर्धा : भाजपाकडून रामदास तडस रिंगणात

Apr 2, 2019, 06:35 PM IST
 Sena BJP Alliance Candiadate Ramdas Tadas And Charulate Tokas Fill A Form For LS Election PT39S

वर्धा | लोकसभा मतदारसंघाचा रणसंग्राम

वर्धा | लोकसभा मतदारसंघाचा रणसंग्राम
Sena BJP Alliance Candiadate Ramdas Tadas And Charulate Tokas Fill A Form For LS Election

Mar 22, 2019, 06:15 PM IST