अमिताभ बच्चन यांनी राम मंदिराजवळ घेतली जमीन; 15 मिनिटांवर असलेल्या भूखंडाची किंमत माहितीये?
Amitabh Bachchan : अभिनेते अमिताभ बच्चन यांनी भगवान श्री रामच्या शहरात एक प्लॉट खरेदी केला आहे, ज्याची किंमत कोट्यावधींमध्ये आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही जागा राम मंदिरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे.
Jan 15, 2024, 12:49 PM ISTAyodhya Mosque: अयोध्येत उभारणार ताजपेक्षाही भव्यदिव्य मशीद; महाराष्ट्रातील BJP नेत्यावर जबाबदारी
Ayodhya Mosque: महाराष्ट्रामधील भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यावर या मशिदीच्या उभारणीसंदर्भातील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. या मशिदीचं बांधकाम लवकरच सुरु होणार आहे.
Jan 15, 2024, 08:28 AM IST'राम माझ्या स्वप्नात येऊन म्हणाले, 22 तारखेला मी अयोध्येला येणार नाही! हे सगळं ढोंग..'
Ayodhya Ram Mandir Lord Ram Tej Pratap Yadav: एका जाहीर कार्यक्रमातील भाषणामध्ये बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने आणि विद्यमान मंत्र्याने कार्यकर्त्यांसमोर हे विधान केलं.
Jan 15, 2024, 07:49 AM IST'अडणवाणींची मागणी अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम न पाडता ते...'; भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा
Lal Krishna Advani Wish About Disputed Construction In Ayodhya: 6 डिसेंबर 1992 साली अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम कारसेवकांनी पाडल्यानंतर नेमकं काय काय घडलं यासंदर्भातील ही माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे.
Jan 14, 2024, 12:00 PM IST'मी इथं शहीद झालो तर राम मंदिराचा..'; बाबरी पतनानंतर अडवाणींनी उमा भारतींना स्पष्टच सांगितलेलं
Uma Bharti On Lal Krishna Advani: 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम पाडण्यात आल्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला होता. यानंतर काय झालं याबद्दल उमा भारतींनी केला मोठा खुलासा.
Jan 14, 2024, 10:34 AM ISTAyodhya Ram Mandir: रामभक्तांसाठी मोठी बातमी! अयोध्येला जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द, कारण...
Anand Vihar Vande Bharat Express : अयोध्येला जाणाऱ्या राम भक्तांसाठी नाराजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. 22 जानेवारीपर्यंत अयोध्या मार्गावरील सर्व ट्रेन 7 दिवसांसाठी रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
Jan 14, 2024, 09:24 AM IST'...म्हणून राम मंदिरातील मूर्तीमध्ये भूत-पिशाच्चांचा प्रवेश होऊ शकतो', कोणी आणि का केला हा दावा?
Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात राम मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पण ही रामाची प्रतिष्ठापना धर्मशास्त्राविरोधात असून भूत-पिशाच्चांचा प्रवेश करेल अशी भीती, शंकराचार्य यांनी व्यक्ती केली आहे.
Jan 12, 2024, 02:53 PM IST'आम्हाला मोदी विरोधक म्हणतील पण..'; शंकराचार्यांनी अयोध्या सोहळ्याकडे का फिरवली पाठ? समोर आलं कारण
Ayodhya Ram Mandir Inauguration Shankaracharya Will Not Attend Event On 22nd Jan: चारही प्रमुख पीठांच्या शकराचार्यांची 22 तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थिती असणार नाही असं दिसत आहे. 2 शंकराचार्यांनी थेट नकार देत यामागील कारणही सांगितलं आहे.
Jan 11, 2024, 04:07 PM ISTAyodhya Ram Mandir : अयोध्येत तयार होणार तब्बल 7000 किलोचा विश्वविक्रमी शिरा
Ram Mandir Inauguration : प्रसादाचा शिरा म्हटलं की मऊ, लुसलुशीत अन् तितकाच गोड. रामलल्लाच्या अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी नागपुरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर 7000 किलोचा राम हलवा तयार करणार आहेत.
Jan 11, 2024, 01:00 PM ISTAyodhya Ram Mandir Pran Pratishtha: 22 जानेवारी 2024 ला जन्मणारी मुलं पालटणार पालकांचं नशीब; कारण...
Babies Born On 22 January 2024: केवळ उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देशातील वेगवेगळ्या शहरांमधील गरोदर महिलांनी 22 तारखेलाच बाळाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Jan 11, 2024, 12:38 PM ISTअयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत खाऊताईचा वाटा उचलण्याची संधी; कशी जाणून घ्या येथे
Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. देशात उत्साहाचे वातावरण आहे.
Jan 11, 2024, 12:10 PM IST22 जानेवारीलाच का होणार अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन? जाणून घ्या या मागचं 'खरं' कारण
Ayodhya Ram Mandir Why The Temple Will Be Inaugurated on January 22: अयोध्येमधील या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच देशभरातील सर्वसामन्य नागरिक आणि हजारोंच्या संख्येनं अती महत्त्वाचे लोक सहभागी होणार आहेत.
Jan 11, 2024, 09:09 AM ISTअयोध्येतील राम मंदिराला सोन्याचा दरवाजा, हजार किलो सोनं; पहिला फोटो आला समोर; पाहून डोळे दिपतील
अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. यादरम्यान मंदिरातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 9, 2024, 07:25 PM IST
'राम मांसाहार करायचा'वर पवार स्पष्टच बोलले, 'ते विधान करायची गरज नव्हती मात्र आव्हाडांनी...'
Sharad Pawar On Awhad Saying Lord Ram Was Non Vegetarian: मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांना आव्हाडांच्या विधानावरुन विचारलं गेलं. यावेळेस शरद पवारांनी अयोध्येला जाणार की नाही हे सुद्धा सांगितलं.
Jan 9, 2024, 04:04 PM IST85 वर्षाच्या आजीचे 3 दशकांच कठोर मौनव्रत; आली बोलण्याची वेळ, पहिला शब्द कोणता उच्चारणार?
Ram Mandir Nirman: देवी सरस्वती जवळपास 30 वर्षांपासून मौन व्रतात आहेत.
Jan 8, 2024, 03:29 PM IST