अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत खाऊताईचा वाटा उचलण्याची संधी; कशी जाणून घ्या येथे
Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. देशात उत्साहाचे वातावरण आहे.
Ram Mandir Inauguration : सध्या भारतातच नाही तर जगभरात अयोध्यातील राम मंदिराची चर्चा सुरु झाली आहे. येत्या 22 जानेवारीला या मंदिराची प्राणप्रतिष्ठा पार पडणार आहे. या भव्य मंदिराच्या उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा असं जगभरातील कित्येक रामभक्तांना वाटत आहे. यासाठी कित्येक जण ऑनलाईन देणगी देण्याचा मार्ग निवडत आहे. जर तुम्हालाही राम मंदिरासाठी देणगी देयाची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
1/9
2/9
3/9
4/9
5/9
बँक खात्याची सर्व माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वेबसाइटवर दिली आहे. ट्रस्टशी संबंधित सर्व बँक खात्यांची यादी वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. तुम्ही बँक खात्याचे तपशील पाहून पैसे जमा करू शकता. ट्रस्टने तीन बँक खात्यांचा तपशील जाहीर केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा किंवा बँकेट अशी फक्त तीन खाती आहेत.
6/9
7/9
8/9
9/9