बापरे! राम रहिमच्या हॉस्पिटलमध्ये चालायचा हा धक्कादायक प्रकार
सिरसा मुख्यालयातील डेरा सच्चा सौदाच्या डेऱ्यात सध्या शोधकार्य सुरु आहे. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. राम रहिम सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. पण त्याने जमवलेली माया आणि त्याचे कृत्य आता जगासमोर येण्यास सुरुवात झाली आहे. डेऱ्यातील छापेमारीत बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचं देखील आता समोर येतं आहे. आरोग्य विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
Sep 11, 2017, 02:45 PM IST१० तरूणींचा अजूनही राम-रहिमचा डेरा सोडण्यास नकार
बाबा राम रहीम रोज नव्या तरुणीसोबत अय्याशी करत होता, असं एका माजी डेरा समर्थकाने एका वाहिनी बोलताना म्हटलं आहे.
Sep 1, 2017, 04:19 PM IST