rakshabandhan secial

नाईकांच्या वाड्यावर साजरा झाला रक्षाबंधनाचा सण

हल्ली मालिकांमध्ये सणाचे महत्त्व वाढू लागलेय. मालिकेतही मोठ्या उत्साहाने सर्व सण साजरे केले जातात. झी मराठीवरील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका रात्रीस खेळ चाले या मालिकेतही रक्षाबंधनाचा सण रंगला. यावेळी छायाने आपल्या तीनही भावांना राखी बांधली. तर पूर्वाने गणेश आणि आर्चीला राखी बांधत हा सण साजरा केला. आर्चिससाठी रक्षाबंधनाचा हा अनुभव नवीनच होता. 

Aug 17, 2016, 04:19 PM IST

स्वानंदीला मिळाला नवा भाऊ

राखीपोर्णिमेचा सण नांदा सौख्य भरे या मालिकेतही साजरा कऱण्यात आला. देशपांडेच्या घरात चारही मुली. त्यामुळे स्वानंदीचा पती नीलच्या रुपाने जुईली आणि सायली या दोघींना नवा भाऊ मिळाला. तसेच नीलचा दादाच्या रुपाने स्वानंदीलाही हक्काचा भाऊ मिळाला. 

Aug 17, 2016, 03:33 PM IST

रक्षाबंधन स्पेशल : खुलता कळी खुलेना

खुलता कळी खुलेना या मालिकेतही रक्षाबंधनाचा सण  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माईंनी त्यांच्या दोन भावांना राखी बांधली. 

Aug 17, 2016, 02:39 PM IST