नाईकांच्या वाड्यावर साजरा झाला रक्षाबंधनाचा सण

हल्ली मालिकांमध्ये सणाचे महत्त्व वाढू लागलेय. मालिकेतही मोठ्या उत्साहाने सर्व सण साजरे केले जातात. झी मराठीवरील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका रात्रीस खेळ चाले या मालिकेतही रक्षाबंधनाचा सण रंगला. यावेळी छायाने आपल्या तीनही भावांना राखी बांधली. तर पूर्वाने गणेश आणि आर्चीला राखी बांधत हा सण साजरा केला. आर्चिससाठी रक्षाबंधनाचा हा अनुभव नवीनच होता. 

Updated: Aug 17, 2016, 04:19 PM IST
नाईकांच्या वाड्यावर साजरा झाला रक्षाबंधनाचा सण title=

मुंबई : हल्ली मालिकांमध्ये सणाचे महत्त्व वाढू लागलेय. मालिकेतही मोठ्या उत्साहाने सर्व सण साजरे केले जातात. झी मराठीवरील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका रात्रीस खेळ चाले या मालिकेतही रक्षाबंधनाचा सण रंगला. यावेळी छायाने आपल्या तीनही भावांना राखी बांधली. तर पूर्वाने गणेश आणि आर्चीला राखी बांधत हा सण साजरा केला. आर्चिससाठी रक्षाबंधनाचा हा अनुभव नवीनच होता.