rakibul hasan

‘लव्ह जेहाद’ करून पतीनं ‘तिच्या’ अंगावर कुत्रं सोडलं

राष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या तारा सहदेव या तरुणीची एका मुस्लिम तरुणानं आपला धर्म लपवून हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे लग्न करून फसवणूक तर केलीच, पण नंतर ‘इस्लाम’ स्वीकारण्यासाठी तिचा अतोनात छळ केला. यासंदर्भात तिनं पोलिसांकडे रीतसर तक्रार केली असून झारखंड राज्य महिला आयोगानंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

Aug 25, 2014, 08:21 AM IST