rakesh tikait

Farmer Protest : पोलिसांच्या अश्रू गोळ्यांना मिरची पावडरने प्रत्युत्तर, गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू, तर 12 सैनिक जखमी!

Stubble burning in Khanauri border : खनौरी सीमेजवळ हरियाणा पोलीस अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन पद्धत अवलंबली आहे

Feb 21, 2024, 09:19 PM IST

Farmers Protest: 'आज अटल-अडवाणींचं सरकार असतं तर...', राकेश टिकेत यांचं मोठं विधान, गाझीपूर बॉर्डरपर्यंत आंदोलनाची घोषणा

शेतकऱ्यांवर अत्याचार सुरु आहे. जर हे अटलबिहारी वाजपेयी- लालकृष्ण अडवाणी यांचं सरकार असतं तर आमचं म्हणणं ऐकलं असतं असं शेतकरी नेते राकेश टिकेत म्हणाले आहेत. मुझफ्फरनगरमधील महापंचायतीत ते बोलत होते. 

 

Feb 17, 2024, 05:45 PM IST

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक, पत्रकार परिषदेत राडा

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या बंगळुरुमधील पत्रकार परिषदेत राडा

May 30, 2022, 01:49 PM IST

मोठी बातमी : राजकारण भोवले, राकेश टिकैत यांची भारतीय किसान यूनियनमधून हकालपट्टी

शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा राकेश टिकैत यांची भारतीय किसान यूनियन (BKU) मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांचे बंधू नरेश टिकैत यांनाही अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले आहे. 

May 15, 2022, 05:21 PM IST
Delhi Farmer Leader Rakesh Tikait Criticize BJP Over Delhi Riots PT1M43S

UP ELECTION 2022 : टिकैत यांचा प्रभाव टिकेल काय?

उत्तर प्रदेश निवडणुकीत राकेश टिकैत यांचा करिष्मा कितपत आहे, यावर 'झी २४ तास'चे दिल्ली प्रतिनिधी रामराजे शिंदे यांचा विशेष ब्लॉग

Jan 18, 2022, 02:39 PM IST

UP Election : निवडणुकीत कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार? BKU अध्यक्ष नरेश टिकैत यांची मोठी घोषणा

UP Election : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी (UP Assembly Election) राजकीय पक्ष युती करुन जास्तीत जास्त संघटनांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.  

Jan 18, 2022, 12:34 PM IST

मोदी यांच्या आवाहनानंतरही शेतकरी आंदोलन सुरुच, तोपर्यंत आंदोलन - राकेश टिकैत

Three Agricultural Laws Repealed Announcement: केंद्र सरकारने  केलेले सुधारित तिन्ही नवीन कृषी कायदे (Farm Laws) मागे घेतले आहेत.तरीही शेतकरी आंदोलन सुरुच राहणार आहे. कारण..

Nov 19, 2021, 12:14 PM IST
Yavatmal Rakesh Tikait meeting permission cancelled by District Administration PT3M58S

यवतमाळ | राकेश टिकैत यांच्या सभेला परवानगी नाकारली

यवतमाळ | राकेश टिकैत यांच्या सभेला परवानगी नाकारली

Feb 20, 2021, 08:35 AM IST

पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांची ही घोषणा

पंतप्रधान मोदींच्या भाषणावर अशी प्रतिक्रिया

Feb 8, 2021, 05:32 PM IST

'शेतकऱ्यांना स्थगिती मान्य नाही, आंदोलन सुरुच राहणार'

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केलेत. या या तिन्ही कायद्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध (Farmers Protest)  केला. त्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केले. आजही हे आंदोलन सुरुच आहे. 

Jan 12, 2021, 03:29 PM IST